Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तरुण जीव देण्यासाठी थेट रेल्वे ट्रॅकवर, समोरून भरधाव ट्रेन आली अन्…

Editorial Team by Editorial Team
July 22, 2023
in राज्य
0
तरुण जीव देण्यासाठी थेट रेल्वे ट्रॅकवर, समोरून भरधाव ट्रेन आली अन्…
ADVERTISEMENT

Spread the love

जालना । सध्या तरुणांमध्ये नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आपला जीव देण्यासाठी एक तरुण थेट रेल्वे ट्रॅकवर उभा राहिला. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात ट्रेन येत होती. दरम्यान, लोको पायलटला रुळावर तरुण उभा असल्याचं दिसताच ट्रेन थांबविली. ही धक्कादायक घटना जालना शहरामधील आहे. हा संपूर्ण प्रकार परिसरातील एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

तरुण रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या उड्डाण पुलाखाली आपला जीव देण्यासाठी थेट रेल्वे ट्रॅकवर उभा राहिला. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात ट्रेन येत होती. दरम्यान, लोको पायलटला रुळावर तरुण उभा असल्याचं दिसताच त्याने दोन ते तीन वेळा हॉर्न वाजवले.

मात्र, तरी सुद्धा हा तरुण रेल्वे ट्रॅकवरून बाजूला होत नसल्याने अखेर लोको पायलटने ट्रेन थांबवली. ट्रेन थांबवताच या तरुणाने येऊ दे… येऊ दे… असं म्हणत आरडाओरड सुरू केली. बराच वेळ होऊन सुद्धा तरुण रुळावरून बाजूला होत नसल्याने कंटाळून लोको पायलट खाली उतरला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील राजकीय गदारोळादरम्यान मुख्यमंत्र्यांनी घेतली अचानक पंतप्रधानांची भेट ; भेटीमागचं कारणही सांगितले

Next Post

जळगावात गिरीश महाजनांनी केली इर्शाळवाडीच्या दुर्घटनेची आपबिती कथन ; म्हणाले..

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जळगावात गिरीश महाजनांनी केली इर्शाळवाडीच्या दुर्घटनेची आपबिती कथन ; म्हणाले..

जळगावात गिरीश महाजनांनी केली इर्शाळवाडीच्या दुर्घटनेची आपबिती कथन ; म्हणाले..

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us