Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजित पवार गटाचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला ; जयंत पाटील यांनी सांगितलं भेटीत काय झालं?

Editorial Team by Editorial Team
July 16, 2023
in राजकारण, राज्य
0
मोठी बातमी ! जयंत पाटलांना ईडीची नोटीस, नेमकं काय आहे प्रकरण?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । राज्यात आज मोठी राजकीय घडामोड घडली. ती म्हणजे अजित पवार गटातील सर्व मंत्र्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरला जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या भेटीत झाले ल्या चर्चेबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काय रणनिती असावी यासाठी आमची बैठक सुरु होती. त्यावेळी मला अचानक सुप्रियाताईंचा फोन आला. त्यांनी मला तातडीने यशवंतराव चव्हाण सेंटरला बोलावलं.

हे पण वाचा..

भयंकर! अल्पवयीन मुलीवर पॉर्न व्हिडीओ दाखवून बलात्कार तर केला पण…

सीमा हैदरने इंस्टाग्रामवर शेअर केला खाजगी व्हिडिओ

आता अजितदादांची फाईल उपमुख्यमंत्र्यांच्या नजरेखालून जाणार ; गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

फोटोचा नाद जीवावर बेतला ; समुद्राच्या लाटांमध्ये पत्नी गेली वाहून.. थरकाप उडवणारा VIDEO पहा

तेथे राष्ट्रवादीतून फुटलेले सर्व मंत्री आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि हे सर्व उपस्थित होते. त्यांनी पवार साहेबांकडे झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. झालेल्या घटनेतून काहीतरी मार्ग तुम्ही काढा अशी विनंती त्यांनी पवार साहेबांना केली आहे.

त्यावर शरद पवार साहेबांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे सर्व अचानक आणि अनपेक्षितपणे घटलं आहे. आम्ही सर्व एकत्र बसू आणि यावर चर्चा करुन निर्णय घेऊ, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! अजित पवार आपल्या मंत्र्यांसह शरद पवारांच्या भेटीला

Next Post

SBI ने आपल्या ग्राहकांना दिला मोठा धक्का ! तुमचंही खाते असेल तर पहा काय आहे??

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी, 606 जागांसाठी भरती

SBI ने आपल्या ग्राहकांना दिला मोठा धक्का ! तुमचंही खाते असेल तर पहा काय आहे??

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us