Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोकरीची मोठी संधी! पनवेल महापालिकेअंतर्गत ३७७ पदांसाठी भरती, लगेचच करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
July 15, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
नोकरीची मोठी संधी! पनवेल महापालिकेअंतर्गत ३७७ पदांसाठी भरती, लगेचच करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

पनवेल महापालिकेअंतर्गत ३७७ पदांकरिता भरती केली जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इच्छूक उमेदवार पनवेल महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया १३ जुलै २०२३ पासून सुरू झाली असून १७ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ११. ५५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1 माता व बाल संगोपन अधिकारी अ 01
2 क्षयरोग अधिकारी अ 01
3 हिवताप अधिकारी अ 01
4 वैद्यकीय अधिकारी अ 05
5 पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर) अ 01
6 महापालिका उप सचिव ब 01
7 महिला व बाल कल्याण अधिकारी ब 01
8 माहिती व जनसंपर्क अधिकारी ब 01
9 सहायक नगररचनाकार ब 02
10 सांख्यिकी अधिकारी ब 01
11 उप मुख्य अग्निशमन अधिकारी ब 01
12 उप अग्निशमन केंद्र अधिकारी क 04
13 प्रमुख अग्निशमन विमोचक क 08
14 अग्निशामक क 72
15 चालक यंत्र चालक क 31
16 औषध निर्माता क 01
17 सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN) क 02
18 अधि. परिचारिका (GNM) क 07
19 परिचारिका (ANM) क 25
20 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) क 07
21 कनिष्ठ अभियंता (विद्युत) क 06
22 कनिष्ठ अभियंता (संगणक) क 01
23 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) क 16
24 कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग) क 01
25 सर्व्हेअर/भूमापक क 04
26 आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक) क 03
27 सहायक विधी अधिकारी क 01
28 कनिष्ठ सुरक्षा अधिकारी क 01
29 सहायक क्रीडा अधिकारी क 01
30 सहायक ग्रंथपाल क 01
31 स्वच्छता निरीक्षक क 08
32 लघु लिपिक टंकलेखक क 02
33 लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी) क 01
34 कनिष्ठ लिपिक (लेखा) क 05
35 कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण) क 03
36 लिपिक टंकलेखक क 118
37 वाहनचालक (जड) क 10
38 वाहनचालक (हलके) क 09
39 व्हॉलमन / कि-किपर क 01
40 उद्यान पर्यवेक्षक क 04
41 माळी ड 08

पात्रता : पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे. कृपया सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी
वयाची अट: 17 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय व अनाथ: 05 वर्षे सूट]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2023

अधिसूचना (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चोरीच्या सहा दुचाकीसह दोन अल्पवयीन मुलांना अटक ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई

Next Post

गिरणाई शिक्षण संस्थेच्या कुमारांना ‘पोक्सो’ कायद्याविषयक मार्गदर्शन

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
गिरणाई शिक्षण संस्थेच्या कुमारांना ‘पोक्सो’ कायद्याविषयक मार्गदर्शन

गिरणाई शिक्षण संस्थेच्या कुमारांना 'पोक्सो' कायद्याविषयक मार्गदर्शन

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us