Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिरणाई शिक्षण संस्थेच्या कुमारांना ‘पोक्सो’ कायद्याविषयक मार्गदर्शन

najarkaid by najarkaid
July 16, 2023
in जळगाव
0
गिरणाई शिक्षण संस्थेच्या कुमारांना ‘पोक्सो’ कायद्याविषयक मार्गदर्शन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा– येथील तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने दि.15 जुलै 2023 रोजी शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे न्यायाधीश मा.श्री. जी. बी.औंधकर यांच्या अध्यक्षतेत गिरणाई शिक्षण संस्था संचलित विविध शाळांमधील कुमारवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना POCSOकायदा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी न्यायाधीश एल. व्ही श्रीखंडे, गिरणाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. तात्यासाहेब पंडितराव शिंदे ,सेक्रेटरी मा. जे. डी.काटकर , सह सचिव मा. शिवाजी शिंदे सर तसेच गिरणाई शिक्षण संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मार्गदर्शन शिबिराच्या प्रारंभी गिरणाई शिक्षण संस्थेतर्फे उपस्थित न्यायमूर्तींना फुल झाडांची रोपे देऊन सन्मानित करण्यात आले. या मार्गदर्शन शिबिरात मोफत कायदा सहायता विषयी जेष्ठ विधिज्ञ मा.जे.डी दादा काटकर यांनी मार्गदर्शन केले. शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या सहाय्यक शिक्षिका श्रीमती सविता पाटील यांनी बालकांचे हक्क व अधिकार या विषयी तर न्यायाधीश सौ.एम.जी हिवराळे मॅडम यांनी पोक्सो कायदा इतिहास/ ऑब्जेक्ट्स/ प्रियंबल विषयी सखोल मार्गदर्शन केले. मा. सौ. ॲड .भाग्यश्री महाजन यांनी POCSO कायद्यातील तरतूदि तसेच सौ. एम.डी .जाधव मॅडम यांनी सध्याचे समाज व्यवस्था व POCSO कायद्याविषयी याबाबत वस्तुस्थितीदर्शक आढावा सादर केला.अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश मा. श्री .जी .बी. औंधकर साहेबांचे विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन लाभले.

“परस्त्री मातेसमान”- ही भावना वैश्विक समाजात रुजली असती तर, पोक्सो कायदा निर्माण झाला नसता, असे सांगत उपस्थित मुला- मुलींनी आपापल्या भावाला आणि बहिणीला सुसंस्कार, व आदर्श आचरणाची शिकवण द्यावी असा संदेश त्यांनी दिला. तसेच मुलींनी पुस्तकी ज्ञानासोबतच स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत, मुला -मुलींनी सार्वजनिक जीवनात स्पर्शज्ञान, स्वसंरक्षण, शक्ती व युक्ती आणि स्वसंरक्षण याबाबत सदैव सतर्क रहावे असा सल्ला न्यायाधीश औंधकर यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – कनिष्ठ लिपिक श्री.अनिल शिंदे यांनी केले, तर प्रास्ताविक- वकील संघाचे अध्यक्ष मा. श्री. प्रवीण पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य *डॉ. विजय पाटील* सरांनी केले. शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला गिरणाई शिक्षण संस्था संचलित पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालय, पी.पी. शिंदे (आदर्श) माध्यमिक विद्यालय व शिंदे इंटरनॅशनल स्कूल मधील कुमारवयीन मुले -मुली, तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी आणि वकील संघाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रमाला उपस्थित वकील बांधव
ॲड. अनुराग काटकर, ॲड. राजेंद्र परदेशी, ॲड.अनिल पाटील, ॲड. वहाब देशमुख, अँड संजीव नैनाव, ॲड. कैलास सोनवणे, ॲड. राहुल पाटील, ॲड.अविनाश सुतार, ॲड.रणसिंग राजपूत, ॲड. डी. आर. दादा पाटील, ॲड.एस. पी. आण्णा पाटील, ॲड. प्रशांत नागणे, ॲड. स्वप्निल पाटील, ॲड.कविता मासरे (रायसाकडा), ॲड.भाग्यश्री महाजन, ॲड. ज्योती पाटील, ॲड. माधुरी जाधव,ॲड. मीनाकुमारी सोनवणे, ॲड. चंचल पाटील, ॲड. आर. के. माने, ॲड. प्रवीण पाटील, ॲड. सचिन देशपांडे व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरीची मोठी संधी! पनवेल महापालिकेअंतर्गत ३७७ पदांसाठी भरती, लगेचच करा अर्ज

Next Post

एकनाथ खडसेंचा आमदार मंगेश चव्हाणांविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
खडसेंना पाडण्यासाठी राष्ट्रवादीच्या लोकांचा फोन ; आ. मंगेश चव्हाणांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

एकनाथ खडसेंचा आमदार मंगेश चव्हाणांविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us