राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालया मार्फत नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. “महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा” मधील विविध संवर्गातील गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) मधील 1782 रिक्त पदे नामनिर्देशनाने/ सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. या पदभरतीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे.
रिक्त पदाचा तपशील
स्थापत्य अभियंता 397 पदे
विद्युत अभियंता 48 पद
संगणक अभियंता 45 पदे
मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता 65 पद
लेखापाल/ लेखापरीक्षक 247 पदे
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी 579 पद
अग्निशमन अधिकारी 372 पदे
स्वच्छता निरीक्षक 35 पद
हे सुद्धा वाचा..
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती ; पदवी उत्तीर्णांसाठी मोठी संधी..
10वी पाससाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी..! तब्बल 1558 जागांसाठी भरती
महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर.. ‘या’ विभागात निघाली नवीन बंपर भरती
10वी+ITI पास उमेदवारांसाठी खुशखबर! रेल्वेत तब्बल 1104 जागांवर भरती
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
अर्ज कसा करावा?
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्यालिंकवरून सादर करावेत.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी