Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एसटीमध्ये ७० पेक्षा जास्त प्रवाशी, अचानक एसटीचे ब्रेक फेल झाले अन्…

Editorial Team by Editorial Team
June 23, 2023
in राज्य
0
एसटीमध्ये ७० पेक्षा जास्त प्रवाशी, अचानक एसटीचे ब्रेक फेल झाले अन्…
ADVERTISEMENT

Spread the love

बुलढाणा : राज्‍य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या अपघाताचे वाढताना दिसत आहे. धावत्या बसला आग लागल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. अनेक बसेस ची दुरावस्था झालीय तरी देखील त्या बसेस रस्त्यावर धावत आहे.  दरम्यान अशातच मलकापूर– सोलापूर मार्गावरील हातनी गावानजीक एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला आहे.

एसटीचे ब्रेक फेल झाल्याने एसटी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात गेली. यात अपघातात ६ प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. एसटी भंगार रस्त्यावर धावत असून प्रवाश्‍यांच्या जीवाशी खेळत असल्याचे सिद्ध झाले आहे.

चिखलीवरून बुलढाण्याकडे राज्‍य परिवहन महामंडळाची एसटी निघाली होती. एसटीमध्ये ७० पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. या दरम्‍यान हातनी जवळील एसटी उंच भागातील रस्ता चढत असताना अचानक एसटीचे ब्रेक फेल झाले. यामुळे एसटी रिव्‍हर्स मागे जायला लागली. एसटीमधील प्रवाश्यांनी आरडा ओरड केली. पण चालकाच्या सावधानतेने (St Bus) बस रस्त्याच्या कडेला असलेल्‍या खड्यात जाऊन थांबली.

सदरच्‍या मार्गावर वाहनांची चांगलीच वर्दळ असते. मात्र तेवढ्या वेळात कोणताही वाहन रस्त्यावर नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात ६ प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बृहन्मुंबई हद्दीत 27 जूनपर्यंत जमावबंदी आदेश जारी : कारण काय? घ्या जाणून

Next Post

ग्राहकांसाठी खुशखबर..! सोने 600 रुपयांनी तर चांदी 2500 रुपयांनी घसरली

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
ग्राहकांसाठी खुशखबर..! सोने 600 रुपयांनी तर चांदी 2500 रुपयांनी घसरली

ग्राहकांसाठी खुशखबर..! सोने 600 रुपयांनी तर चांदी 2500 रुपयांनी घसरली

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us