जळगांव शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक अर्हताचे, अतिक्ति शैक्षणिक अर्हता, अनुभवाचे कागदपत्रे, बायहॅन्ड, पोस्ट, स्पीड पोस्टाने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
ही पदे भरली जाणार?
या भरतीद्वारे “वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी आणि ANM” ही पदे भरली जाणार आहे.
आवश्यक पात्रता :
वैद्यकीय अधिकारी- MBBS-MMC Registration
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी- MBBS-MMC Registration, Gynecologist, Pediatrician, General Physician
ANM – ANM MNC Registration
अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 350/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव
वैद्यकीय अधिकारी | Rs. 60,000/- per month |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | Rs. 30,000/- per month |
ANM | Rs. 18,000/- per month |
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुन 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती (वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी)
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव
मुलाखतीची तारीख – 29 जुन 2023
अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
अधिसूचना पहा : PDF