Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ चार विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Editorial Team by Editorial Team
May 23, 2023
in जळगाव
0
राज्यात लवकरच PSI पदासाठीच्या 376 जागांसाठी भरती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । राज्यातील पोलीस अधिकऱ्यांच्या बदलाचे आदेश राज्याच्या गृह विभागाने काढले असून यानुसार जळगाव जिल्ह्यातील चार विभागीय पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आले आहे. तर जिल्ह्यात नव्याने तीन अधिकारी येणार असल्याचे नमूद केले आहे.

राज्याच्या गृह विभागाने सोमवारी २२ मे रोजी रात्री उशीरापर्यंत बदल्यांच्या आदेशात राज्यातील १०० हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहे. दरम्यान बदलीच्या ठिकाणी तातडीने रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. यात जळगावचे विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांची पाचोरा विभागात तर अमळनेरचे राकेश जाधव यांची जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे.

पोलीस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखचे डीवायएसीपी भास्कर डेरे यांची पिंपरी चिंचवडच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदीन बदली झाली आहे. दुसरीकडे भुसावळचे विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांची संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी विक्रांत गायकवाड येणार आहेत.. शिवाय मुक्ताईनगर येथे राजकुमार शिंदे यांची निुयक्ती करण्यात येत असून जळगावच्या संदीप गावीत यांच्या जागी चंद्रपुरचे विभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Spread the love
Tags: #jalgaon#Policeपोलीस अधिकारीबदली
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबईवर पुन्हा हल्ल्याचे सावट ; बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचे ट्वीट मिळाल्यामुळे खळबळ

Next Post

देहविक्री संदर्भात न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी ; काय म्हणालं वाचा..

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
अरे बापरे.. पर्यटनस्थळी सुरू होता वेश्या व्यवसाय, डम्मी ग्राहक पाठवला अन्…

देहविक्री संदर्भात न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी ; काय म्हणालं वाचा..

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us