Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघामार्फत ‘या’ पदांच्या भरतीची जाहिरात निघाली..

Editorial Team by Editorial Team
May 17, 2023
in जळगाव, शैक्षणिक
0
जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघामार्फत ‘या’ पदांच्या भरतीची जाहिरात निघाली..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित मार्फत विविध पदांवर भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार ल्स एक्झिक्युटिव्ह आणि सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज 25 मे 2023 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.

एकूण जागा  : 04

पदाचे नाव :
सेल्स एक्झिक्युटिव्ह
सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह

आवश्यक पात्रता?
सेल्स एक्झिक्युटिव्ह –
M.B.A., PGDBM, BBA, DBM, अनुभव: डेअरी मार्केटिंगमध्ये 10 वर्षे.
सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह – कोणताही पदवीधर, अनुभव : डेअरी मार्केटिंगमध्ये ५ वर्षे.

हे पण वाचा..

सुवर्णसंधी..! ECHS मार्फत जळगाव आणि बुलडाणामध्ये नवीन भरती, आठवी ते पदवीधरांना संधी..

पुण्यात सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स.. FTII अंतर्गत बंपर भरती सुरु

CRPF मध्ये विविध पदांवर बंपर भरती सुरु ; किती पगार मिळेल?

सरकारच्या ‘या’ विभागात सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी.. तब्बल 81100 वेतन मिळेल

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्ष पर्यंत असावे.

नोकरी ठिकाण: अकोला आणि बुलढाणा जिल्हा / भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुका/ जामनेर, बोदवड, सोयगाव

कसा करावा अर्ज?
पात्र उमेदवारांना ईमेलद्वारे / ऑफलाईन द्वारे अर्ज करावा लागले.
hr@vikas.coop या ई-मेल अर्ज पाठवावा.
तसेच अर्ज जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, पोस्ट बॉक्स. 32, शिवाजी नगर रोड, जळगाव (एमएस) या पत्त्यावर पाठवावा.
लक्ष्यात असू द्या अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 ही आहे.

जाहिरात पहा : PDF
Application Form (अर्जाचा नमुना)

Spread the love
Tags: #employment #jobs #hiring #job #jobsearch #recruitment #career #work #careers #recruitingजळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ
ADVERTISEMENT
Previous Post

पारोळा हादरले! वारंवार अत्याचार करून १५ वर्षीय मुलगी गर्भवती

Next Post

खाजगी पंटरला 1360 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
खाजगी पंटरला 1360 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

खाजगी पंटरला 1360 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us