Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खाजगी पंटरला 1360 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

Editorial Team by Editorial Team
May 17, 2023
in जळगाव
0
खाजगी पंटरला 1360 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आठवड्यातून एक दोन तरी कारवाई होत आहे. अशातच खाजगी पंटरला १ हजार ३६० रुपयांची लाच स्वीकारताना जळगावच्या लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. भगवान दशरथ कुंभार (वय 44 रा. बांबरुड ता.पाचोरा जि.जळगाव) असं लाचखोराचे नाव असून या कारवाईने खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांचे लासगाव शिवारात त्यांच्या आईच्या नावाने शेत आहे. आईच्या नावे सामनेर येथील बँक ऑफ बडोदा शाखेत पीक कर्ज म्हणून १ लाख ३० हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. मंजूर झालेले पीक कर्जाचा बोजा शेत जमिनीचे सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदार यांनी बांबरुड तलाठी कार्यालयात गेले होते.

हे पण वाचा..

पारोळा हादरले! वारंवार अत्याचार करून १५ वर्षीय मुलगी गर्भवती

जळगाव जिल्ह्यातील जवानाला आसाममध्ये वीरमरण

सामान्यांसाठी सरकारची जबरदस्त योजना! वार्षिक फक्त 436 रुपये भरा, 2 लाखांपर्यंतचा मिळेल लाभ

निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिली 3 लाखांची भेट! आता खात्यात पैसे येतील

यावेळी खाजगी पंटर भगवान कुंभार याने सांगितले की, माझे तलाठी आप्पांचे चांगले संबंध आहेत, तुमच्या आईचे नावे मंजूर झालेल्या कर्जत पीक कर्जाचा बोजा उताऱ्यावर लावण्याच्या काम तलाठी यांच्याकडून आणून देतो असे सांगून त्याने १ हजार ३६० रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी जळगाव शाखेच्या लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली त्यानुसार पथकाने सापळा रचून बुधवारी १७ मे रोजी दुपारी संशयित आरोपी भगवान कुंभार याला लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

यांनी केली कारवाई
पोलीस उपाधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती एन एस जाधव, पोलीस नाईक ईश्वर धनगर, राकेश दुसाने, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील, रवींद्र घुगे, पोलीस नाईक जनार्दन पाटील, पोलीस नाईक किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर यांनी कारवाई केली आहे.

Spread the love
Tags: लाच
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघामार्फत ‘या’ पदांच्या भरतीची जाहिरात निघाली..

Next Post

नागरिकांनो..! खासगी ट्रॅव्हल्सवाले दरापेक्षा जादा भाडे आकारताय? अशी करा तक्रार ; कमाल भाडे निश्चित

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us