Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोचा चक्रीवादळाचा प्रभाव जळगावसह खान्देशात जाणवणार का? कुठे बसणार फटका??

Editorial Team by Editorial Team
May 9, 2023
in जळगाव
0
मोचा चक्रीवादळाचा प्रभाव जळगावसह खान्देशात जाणवणार का? कुठे बसणार फटका??
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्री वादळ धडकणार असून याचा परिणाम काही राज्यांवर जाणवणार आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर जाणवणार आहे. दरम्यान, पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

दरम्यान, ‘मोचा’ चक्री प्रभाव उत्तर महाराष्ट्रात (जळगाव, धुळे, नंदुरबार) याठिकाणी कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. हे वादळ समुद्र किनारी असलेल्या राज्य, जिल्ह्यांतून जाणार आहे. याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे. तीन राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे.

हे पण वाचा..

प्रियकरासोबत लॉजवर जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले, नंतर महिलेसोबत घडलं भयंकर..

भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस थेट नदीत कोसळली, 15 प्रवाशी ठार

राज्यातील सर्वात मोठी बातमी ! दहावी पास बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नाकाबंदी दरम्यान कार तपासणीसाठी थांबवली : गाडीत नोटांनी भरलेल्या बॅगा पाहून पोलिसांना फुटला घाम..

त्यात राज्यातील  मुंबई, नाशिक, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून ते केरळ, तेलंगणा राज्यात धडकेल, असे संकेत आहेत.जळगाव जिल्ह्यात या दिवसात ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र, वादळाचा फटका जिल्ह्याला बसणार नाही.

तापमान वाढणार

दरम्यान दोन दिवस तापमानात वाढ होईल. वादळामुळे ढगाळ वातावरण राहील. मात्र, उकाडा कायम राहील. सध्या जून, जुलैमधील दमट वातावरण (पावसाचे) तयार झाले आहे.

Spread the love
Tags: मोचा चक्रीवादळ
ADVERTISEMENT
Previous Post

अर्रर्रर्र..! घरात पाऊल ठेवताच बायकोने पतीला धू धू धूतला; व्हिडिओ झाला प्रचंड व्हायरल

Next Post

WhatsApp युजर्सना सुगावाही लागला नाही, कंपनीने रातोरात उचललं ‘हे’ मोठं पाऊल..

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Next Post
मोठी बातमी : अखेर दीड तासानंतर व्हॉट्सअ‍ॅपचा सर्व्हर सुरु

WhatsApp युजर्सना सुगावाही लागला नाही, कंपनीने रातोरात उचललं 'हे' मोठं पाऊल..

ताज्या बातम्या

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us