Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घाई करा! RBI मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांवर बंपर भरती

Editorial Team by Editorial Team
June 4, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
घाई करा! RBI मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांवर बंपर भरती
ADVERTISEMENT

Spread the love

बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने  ग्रेड B स्तरावरील अधिकाऱ्यांच्या भरतीसाठीची अधिसूचना जारी केली आहे. तुमचेही रिझर्व्ह बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर हे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

बँकेने जारी केलेल्या RBI ग्रेड बी अधिसूचना 2023 नुसार एकूण २९१ जागा भरल्या जाणार असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया आज, 9 मे पासून सुरू झाली असून 9 जून 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.  पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट, rbi.org.in या करिअर विभागात सक्रिय लिंकवर जाऊन किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून संबंधित ऑनलाइन अर्ज पृष्ठाला भेट देऊन अर्ज करू शकतात.

पदाचे नाव –

1) ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल 222
2) ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR 38
3) ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM 31

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
पद क्र.2: अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह PGDM/ MBA (फायनान्स) किंवा 55% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी / व्यवसाय / विकास किंवा समतुल्य. (SC/ST/PWD: 50% गुण)
पद क्र.3: सांख्यिकी / गणित सांख्यिकी / गणित अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा किंवा 60% गुणांसह डेटा सायन्स/एआय/एमएल/बिग डेटा विश्लेषण पदवी किंवा 55% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स (PGDBA) पदव्युत्तर डिप्लोमा किंवा समतुल्य. (SC/ST/PWD: 50% गुण)

वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे

परीक्षा शुल्क : अर्जादरम्यान, उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून 850 रुपये (स्वतंत्रपणे जीएसटी) शुल्क भरावे लागेल. आरक्षित श्रेण्यांसाठी, फी फक्त 100 रुपये (जीएसटी वगळून) आहे.

वेतनश्रेणी
35150-1750(9)-50900-EB-1750(2) – 54400-2000(4)-62400 (16 वर्षे)
सुरुवातीला मूळ वेतन 35,150/- प्रति महिना असेल.
आणि DA सह अनेक प्रकारचे भत्ते

याप्रमाणे अर्ज करा
उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जा.
त्यानंतर होमपेजवरील Opportunities नावाच्या विभागात जा.
त्यानंतर Vacancies नावाच्या विभागात जा.
आता येथून आरबीआय ग्रेड बी ऑफिसर रिक्रूटमेंट 2023 नावाची सूचना तपासा.
सूचना काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता देखील तपासा.
आता Apply Online वर क्लिक करा आणि तुमचे सर्व आवश्यक तपशील भरा.
त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
शेवटी अर्जाची फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   

Spread the love
Tags: #RBIBharti#RBIRecruitmentBank jobRBI Jobभारतीय रिझर्व्ह बँक
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांनो सावधान! जळगाव जिल्ह्याला पुढील 3-4 तासांत महत्वाचे, IMD कडून अलर्ट जारी

Next Post

ठाकरे गटाला मोठा धक्का! नाशिकमधील येथील सर्वच नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
मोठा भाऊ म्हणून आम्ही शिवसेनेचा आदर करू, मात्र.. राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा थेट इशारा

ठाकरे गटाला मोठा धक्का! नाशिकमधील येथील सर्वच नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us