Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेना महिला आघाडीतर्फे चेतना शिबिराचे आयोजन

najarkaid by najarkaid
June 16, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ  – शिवसेना वर्धापन दिन तसेच आंतर राष्ट्रीय योग्य दिवसानिमित्त दोन दिवसीय भव्य चेतना शिबिरात आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक देवेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले.
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित या शिबिरात परीसरातील महिलांनी सर्वांगीण विकासासाठी मनशांती व मानसिक स्थिरता प्राप्त करण्याचा कानमंत्र मिळवला. शारीरिक स्वास्थ मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रणाली या शिबिरात शिकायला मिळाल्या.  मानवी आयुष्यात नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन असावा त्यासाठी मानसिक स्थिरता आवश्यक असते असे देवेंद्र पाटील यांनी सांगितले.
शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख पूनम ताई बऱ्हाटे, शहर प्रमुख सौ भुराताई रोहिदास चव्हाण, भारती गोसावी, लक्ष्मी खरे, पुष्पा खरे, हिराताई पाटील, रंजना गोसावी, सुनंदा विरगट, पूजा गिरणारे, मंगला ठाकूर, अनिता पवार, आयुमबाई शेक, शोभा भोई, वासंती चौधरी उपस्थित होत्या.
उद्या रविवार, दिनांक १६ जून रोजी प्रभाकर हॉल येथे मा.ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभ हस्ते चेतना शिबिराचे उदघाटन होणार आहे, तरी परिसरातील महिलांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन  शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख पूनम ताई बऱ्हाटे, शहर प्रमुख सौ भुराताई रोहिदास चव्हाण यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उमंग महिला परिवारातर्फे “जागर पाण्याचा, ध्यास निसर्गाच्या रक्षणाचा

Next Post

श्री संत मुक्ताबाई रामपालखी शिरसोलीहून वावडद्याकडे रवाना 

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
श्री संत मुक्ताबाई रामपालखी शिरसोलीहून वावडद्याकडे रवाना 

श्री संत मुक्ताबाई रामपालखी शिरसोलीहून वावडद्याकडे रवाना 

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us