Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उमंग महिला परिवारातर्फे “जागर पाण्याचा, ध्यास निसर्गाच्या रक्षणाचा

najarkaid by najarkaid
June 16, 2019
in जळगाव
0
उमंग महिला परिवारातर्फे “जागर पाण्याचा, ध्यास निसर्गाच्या रक्षणाचा
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव  – खासदार उन्मेश पाटील प्रेरित उमंग समाजशिल्पी महिला परिवार गेल्या दहा वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवित असून त्याचाच ऐक भाग म्हणून पर्यावरण संवर्धन व जलपुनर्भरण या उद्देशाने “जागर पाण्याचा, ध्यास निसर्गाच्या रक्षणाचा..!” रेन वाटर हार्वेस्टिंग या विषयावर कार्यशाळा उमंग सृष्टी स्कूल चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आली. 
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जलतज्ञ आनंद आसोलकर हे होते. श्री आसोलकर सरांनी उपस्थित महिलांना रेनवाटर हार्वेस्टिंग याबद्दल मार्गदर्शन करतांना जलपुनर्भरणाचे विविध मार्ग प्रेसेंटेशन च्या माध्यमातून सांगितले. तसेच यामुळे पाणी जमिनीत शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे जिरवायचे व जमिनीतील पाणी पातळी कश्या पद्धतीने वाढेल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी महिलांनी आपले विविध प्रश्न विचारून त्याचे निराकरण करून घेतले.
या कार्यक्रमाला खासदार उन्मेशदादा पाटील यांनी उपस्थिती दिली. यावेळी बोलतांना उन्मेशदादा म्हणाले की, जलपुनर्भरण ही आजच्या काळाची गरज असून त्यादृष्टीने महिला वर्गाने पुढाकार घेतल्यास एक महिला तिचे सर्व कुटुंब जलपुनर्भरणाच्या दृष्टीने कार्य करेल व यातून स्वत:चे घर, वार्ड, प्रभाग, शहर, गाव यापद्धतीने साखळी बनून विस्तुत कार्य घडू शकेल. यावेळी उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. संपदाताई पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षापासून विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपण निसर्ग रक्षणाचे कार्य करत आहोत त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी आपण सर्व महिला परिवार पाण्याचा थेंब-थेंब जमिनीत जिरवून जल पुनर्भरण व पाणी पातळी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करू. तसेच ही एक चळवळ असून उमंग महिला परिवारातर्फे रेन वाटर हार्वेस्टिंग उपक्रमासाठी स्वयसेवक सेविका यांची नियुक्ती करणार असून स्वयसेवक आपल्या इच्छेनुसार वार्ड, प्रभाग, कॉलनी यात प्रशिक्षणाच्या माध्यमातून उपक्रमात सहभागी होतील. तसेच स्वत:च्या घरी देखिल वैयक्तिक हे तंत्रज्ञान वापरू शकतील यासाठी नाव नोंदणी केली जाणार आहे.
या कार्यक्रमास चाळीसगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ आशालता चव्हाण, तसेच मिनाक्षीताई निकम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. रेन वाटर हार्वेस्टिंग प्रणाली बसविलेल्या चाळीसगाव शहरातील नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी या करात सवलत मिळावी यासाठी सौ. आशालताताई चव्हाण यांना उपस्थित महिलांनी निवेदन देखील कार्यशाळेत दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुवर्णा राजपूत यांनी केले. कार्यक्रमाला उमंग कोअर टीम च्या माधुरी वाघ, कल्पना पाखले, प्रतिभा पाटील, रत्नप्रभा नेरकर, ज्योती बडगुजर, आरस्ता माळतकर, मेनका जंगम, साधना पाटील, अर्चना निकुंभ, कल्पिता पवार, विजया पाटील तसेच उमंग महिला परिवाराच्या सदस्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख सर, सुहास पवार, अर्जुन पाटील, सुभाष ठाकरे, यांनी सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिल्लीत असलो तरी गल्लीतल्य समस्या विसरणार नाही — खासदार उन्मेष पाटील

Next Post

शिवसेना महिला आघाडीतर्फे चेतना शिबिराचे आयोजन

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post

शिवसेना महिला आघाडीतर्फे चेतना शिबिराचे आयोजन

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us