Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे-भाजप सरकारवर संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले ‘डेथ वॉरंट जारी’..

Editorial Team by Editorial Team
April 23, 2023
in जळगाव, राजकारण
0
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :  आज रविवारी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. येत्या १५ दिवसांत महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार पडेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. या सरकारचे ‘डेथ वॉरंट’ जारी करण्यात आल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
दरम्यान, याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रत्येकजण आपापली गणिते मांडत आहे. पण आम्ही निकालाची वाट पाहत आहोत. मुख्यमंत्री आणि त्यांच्या ४० लोकांची सध्याची राजवट येत्या १५ ते २० दिवसांत कोसळेल, असे राऊत म्हणाले. मी एकदा म्हटले होते की, फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. मात्र न्यायालयाचा निर्णय उशिराने येत आहे. मात्र हे सरकार टिकणार नाही, या सरकारचे ‘डेथ वॉरंट’ जारी करण्यात आले आहे. आता कोण आणि कधी सही करणार हे ठरले आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबाबत चर्चा सुरू असतानाच राऊत यांचे हे वक्तव्य आले आहे. मात्र, आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे त्यांनी आपल्या बाजूने स्पष्ट केले आहे.

हे पण वाचाच..

दिलासा! खाद्यतेल पुन्हा झाले स्वस्त, जाणून घ्या कोणत्या तेलाच्या दरात किती घसरण झाली

.. तर मी राजकारण सोडून देईल ; आ. किशोर पाटील नेमकं काय म्हणाले?

संजय राऊतांनी आम्हाला चॅलेंज करु नये, नाहीतर आम्ही.. गुलाबराव पाटलांचा मोठा इशारा

महाराष्ट्रात पाऊस, पीकपाणी कसं राहणार? भेंडवळची भविष्यवाणी जाहीर

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी 16 मार्च रोजी पूर्ण झाल्यानंतर, मुख्य न्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने निर्णय राखून ठेवला होता. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील निकालाकडे विरोधी पक्षांसह सर्वांच्या नजरा सर्वोच्च न्यायालयाकडे लागल्या आहेत. मुख्य म्हणजे या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायाधीश (CJI) डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पीएस नरसिम्हा यांच्या पाच सदस्यीय खंडपीठात झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो, असे मानले जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिलासा! खाद्यतेल पुन्हा झाले स्वस्त, जाणून घ्या कोणत्या तेलाच्या दरात किती घसरण झाली

Next Post

धक्कादायक ! परीक्षेपूर्वी MPSC परीक्षेचे हॉल तिकीट सोशल मीडियावर लीक

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us