Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका थांबेना! आता बाजारातील कृत्रिम मंदीमुळे केळी दरात मोठी

Editorial Team by Editorial Team
April 15, 2023
in जळगाव
0
शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका थांबेना! आता बाजारातील कृत्रिम मंदीमुळे केळी दरात मोठी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शेतकऱ्यांवर एकामागून एक संकटाची मालिका सुरु आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने शेतकऱ्याने अतोनात नुकसान केलं आहे. त्यात आता केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्याचे कारण म्हणजे मागणी वाढूनही व्यापाऱ्यांच्या एकाधिकारशाहीमुळे केळी बाजारात कृत्रिम मंदी आली आल्याने केळीचे दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील पंधरवडा पासून ते गेल्या महिन्यापर्यंत म्हणजेच मार्च २०२३ पर्यंत केळी भावाला चांगला दर मिळाला होता. त्यादरम्यान, केळीला २७०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. चैत्र नवरात्रोत्सव व श्रीरामनवमी तथा रमजान पर्वातही केळीचे बाजारभाव स्थिर होते.

परंतु मागणी वाढूनही व्यापाऱ्यांच्या एकाधिकारशाहीमुळे केळी बाजारात कृत्रिम मंदी आली आहे. त्यामुळे केळीचे भाव तत्काळ प्रभावाने २७०० रुपयांवरून २ हजार ते किमान १ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल इतके गडगडले आहेत. यामुळे केळी उत्पादक शेतकरी कमालीचा हवालदिल झाला आहे.

हे पण वाचा..

भारतातील असं गाव जिथे महिला कपडे घालत नाहीत, पुरुषांसाठीही आहेत कठोर नियम

मोदी सरकारच्या चुकीमुळं पुलवामा हल्ला, गप्प राहण्याचेही दिले होते निर्देश ; माजी राज्यपालांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

ग्राहकांसाठी गुडन्यूज! सोने-चांदी दरात मोठी घसरण, वाचा आजचा जळगावातील दर

गॅसच्या किमतीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय, आता मिळणार स्वस्त सिलिंडर!

दरम्यान, इराकचे काही व्यापारी रावेर तालुक्यात खरेदीसाठी आल्याची अफवा पसरली आणि काही शेतकऱ्यांनी भाव वाढण्याची वाट पाहत केळीची नियमित कापणी थांबवली. तर दुसरीकडे सोशल मीडियावर हवामानाचा अंदाज व्हायरल झाला. वादळ, गारपीट वा पावसाच्या तडाख्यात केळी सापडू नये म्हणून काही शेतकऱ्यांनी केळीवर पालाशयुक्त विद्राव्य खतांचा भडीमार केला. केळी खरेदीदार व्यापाऱ्यांनी केळीच्या मागणीत घट झाल्याचा बागुलबुवा उभा केला आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनी केळी भावात कृत्रिम मंदीचे सावट निर्माण केल्याची टीका होत आहे.

Spread the love
Tags: #jalgaon#Raver#जळगावBananaYawalकेळीकेळी भावयावलरावेर
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्र सरकारची 47 कोटी लोकांना भेट ; मिळणार १० हजार रुपये, काय आहे योजना?

Next Post

जिल्ह्यातील चाळीसगाव, पारोळा, अमळनेर व जळगावातील तहसीलदारांची बदली

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us