Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील चाळीसगाव, पारोळा, अमळनेर व जळगावातील तहसीलदारांची बदली

najarkaid by najarkaid
April 15, 2023
in जळगाव
0
जिल्ह्यातील चाळीसगाव, पारोळा, अमळनेर व जळगावातील तहसीलदारांची बदली
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ,(प्रतिनिधी): राज्यातील महसूल संवर्गातील २० तहसीलदारांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांनी बुधवारी काढले असून जिल्ह्यातील चाळीसगाव पारोळा, अमळनेर व जळगावातील कूळ तहसीलदारांची बदली  झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ तहसीलदारांच्या बदल्या

चाळीसगावचे तहसीलदार अमोल रमाकांत मोरे,अमळनेर तहसीलदार मिलिंदकुमार रामदास वाघ,पारोळा तहसीलदार अनिल बन्सी गवांदे,जळगावचे कुळकायदा तहसीलदार महेंद्र माळी यांच्या बदल्या झाल्या आहेत.

कुठून कुठे बदली…
चाळीसगावचे तहसीलदार अमोल रमाकांत मोरे यांची राहता तहसीलदारपदी बदली झाली असून त्यांच्या जागी श्रीरामपूर तहसीलदार प्रशांत रघुनाथ पाटील बदलून येत आहेत.अमळनेर तहसीलदार मिलिंदकुमार रामदास वाघ यांची अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात (निवडणूक) तहसीलदारपदी बदली झाली असून त्यांच्या जागी अद्याप कुणाची नियुक्ती झालेली नाही.

नंदुरबारचे महसूल तहसीलदार डॉ.उल्हास भाईदास देवरे यांची पारोळा तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे तर पारोळा तहसीलदार अनिल बन्सी गवांदे यांची नंदुरबार जि.का.तहसीलदार महसूल तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे.जळगावचे कुळकायदा तहसीलदार महेंद्र माळी यांची शिरपूर तहसीलदारपदी बदली झाल्याने त्यांच्या जागी नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उषाराणी देवगुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिरपूरचे तहसीलदार आबा गोविंदा महाजन यांची येवला तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे.

Spread the love
Tags: #tahsildar #trancfar
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका थांबेना! आता बाजारातील कृत्रिम मंदीमुळे केळी दरात मोठी

Next Post

लक्झरी बस अन् कारचा भीषण अपघात ; कार चक्काचूर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us