Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव तापले! दोन दिवसात पारा ६ अंशाने वाढला

Editorial Team by Editorial Team
April 13, 2023
in जळगाव
0
राज्यातील अनेक जिल्ह्यात पारा चाळीशीपार, आज ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यातील तापमान पारा आता हळूहळू वाढू लागला आहे. जळगावसह राज्यातील विविध जिल्ह्यांमधील उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. मागील दोन दिवसात पारा ६ अंशाने वाढला असल्‍याने जळगाव सर्वात ‘हॉट’ बनले आहे.

मार्चच्‍या शेवटच्‍या आठवड्यापासून वाढत असलेले तापमान यंदा एप्रीलच्‍या मध्‍यापर्यंत अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे कमीच राहिले. दोन तीन दिवसांपुर्वी पर्यंत हवामानात काहीसा गारवा वाटत होता. मात्र मागील दोन दिवसांपासून तापनात अचानक वाढ झाली असून सकाळी दहा वाजल्‍यापासूनच उष्‍णतेच्‍या झळा जाणवत आहेत. यामुळे जळगावचा पारा आता ४२ अंशावर पोहचला आहे.

हे पण वाचा..

तोंड दाबून बाजूच्या खोलीत नेलं, अन्.. मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना

जळगाव सुवर्णनगरीत आज सोनं स्वस्त की महाग? त्वरित तपासून घ्या

पोस्टाची ‘ही’ योजना देतेय जबरदस्त फायदा! तुम्हाला बँक FD पेक्षा जास्त व्याजासह मिळणार

मोफत रेशनच्या नियमात बदल; आता ‘या’ दिवशीच मिळणार गहू-तांदूळ!

जळगाव जिल्‍ह्यातील सर्वच शहरातील तापमान हे चाळीशी पार गेले आहे.ममुराबाद तापमान केंद्रावर ४१.६ अंश तापमानाची नोंद झाली. किमान तापमान २६.८ अंश होते, तर तापमान अभ्यासक नीलेश गोरे यांच्या ‘वेलनेस’ने जळगावचे तापमान ४२ अंश नोंदले. एकंदरीत जळगाव जिल्‍ह्यातील सर्वच शहरातील तापमान हे चाळीशी पार गेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तोंड दाबून बाजूच्या खोलीत नेलं, अन्.. मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना

Next Post

तुम्हालाही लग्नात 10 रुपयांच्या कोऱ्या नोटाचं बंडल हवेय? ही बँक ग्राहकांना फोन करून देतेय?

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
तुम्हालाही लग्नात 10 रुपयांच्या कोऱ्या नोटाचं बंडल हवेय? ही बँक ग्राहकांना फोन करून देतेय?

तुम्हालाही लग्नात 10 रुपयांच्या कोऱ्या नोटाचं बंडल हवेय? ही बँक ग्राहकांना फोन करून देतेय?

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us