Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मु.जे.महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

najarkaid live by najarkaid live
April 10, 2023
in जळगाव
0
मु.जे.महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मु.जे महाविद्यालयाच्या 250 मुलांसाठी असलेल्या 40 खोल्यांचे भव्य वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे सोमवार 10 रोजी नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.

आपण समाजाचे काही देणे लागतो समाजातल्या प्रत्येक घटकांशी आपला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दररोज संबंध येत असतो. या हेतूने आपणसुद्धा   परतफेड केली पाहिजे.
असाच विचार आणि आदर्श आचरणात आणत समाजातील प्रतिष्ठित नागरिक  वसंत किसन राणे यांनी त्यांच्या मातोश्री गोदावरी किसन राणे यांच्या नावे मुलांच्या नवीन वसतीगृहासाठी देणगी दिली आहे.

या वसतिगृहाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा सोमवार 10 रोजी मु.जे महाविद्यालयाच्या मुलांच्या वसती गृहाजवळ देणगीदार वसंत किसन राणे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आला.

या भूमिपूजन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, सचिव एस. एस. फालक, सहसचिव पी. एन. पाटील, व्यवस्थापन मंडळ सदस्य हरिषभाई मिलवानी, सुधीर बेंडाळे, मु.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे, आर्किटेक्ट् अभिजित महाजन, कुलसचिव जगदीप बोरसे, रेक्टर संजीव पाटील, पंकज खासबागे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.आर्किटेक अभिजित महाजन

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

“स्वायत्त जी. एच. रायसोनी महाविद्यालया”चा “पहिला पदवीप्रदान समारंभ” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय पक्ष ‘म्हणून दर्जा निवडणूक आयोगाने काढला

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय पक्ष ‘म्हणून दर्जा निवडणूक आयोगाने काढला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 'राष्ट्रीय पक्ष 'म्हणून दर्जा निवडणूक आयोगाने काढला

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us