कृषी व पदूम विभाग, महाराष्ट्र शासन तर्फे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव व आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. लघुटंकलेखक –
1.उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
2. लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
2. लघुलेखक (निम्न श्रेणी) –
1.माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. (Government Jobs)
2.लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
3. लघुलेखक (उच्च श्रेणी) –
1.माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2. लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
हे पण वाचा..
पदवी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती सुरु
केंद्रीय नोकरीची मोठी संधी..! भाभा अणु संशोधन केंद्र मुंबईत 4374 जागांसाठी भरती
पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये 9वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.
10वी उत्तीर्णांना पुण्यात सरकारी नोकरीची संधी..तब्बल 56,900 पगार मिळेल
असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवाराला कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संकेतस्थळावर लॉगइन करावे लागेल.
2. अर्ज ६ एप्रिल २०२३ पासून सुरु होतील.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. या भरतीकरिता अधिक माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
जाहिरात पहा – PDF
शुद्धिपत्र : PDF