सारस्वत बँकेत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी 8 एप्रिल 2023 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
पदसंख्या : 150 रिक्त पदे
भरले जाणारे पद : कनिष्ठ अधिकारी
शैक्षणिक पात्रता :
अर्जदाराची शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच बँक / एनबीएफसी / विमा कंपनी (विक्री) च्या उपकंपनीमध्ये किमान एक वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
अर्जदाराची वयोमर्यादा ही 28 वर्ष इतकी असणे आवश्यक आहे. तर या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई (Mumbai) आणि पुणे हे आहे.
हे सुद्धा वाचा..
अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत बंपर भरती ; तब्ब्ल 81 हजार पगार, असा करा अर्ज
ISRO मध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..! मिळणार 56000 रुपये प्रति महिना पगार
कृषी मंत्रालयात अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी; जाणून घ्या पात्रता?
मुक्ताईनगर तालुक्यात अंगणवाडी सेविका पदांसाठी मोठी भरती ; 12वी पाससाठी सुवर्णसंधी..
कुठे करायचा अर्ज?
या पदासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर यासाठी बँकेचे अधिकृत संकेतस्थळ http://www.saraswatbank.com ला भेट द्यावी लागेल. यानंतर या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर होम पेजवर करिअर या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
Apply Online नोंदणीसाठी : येथे क्लिक करा
भरतीची जाहिरात : येथे क्लिक करा