Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

10वी, 12वी पाससाठी मुंबईत नोकरीची संधी.. या विभागात सुरूय भरती, लगेचच करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
March 22, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, जाणून घ्या भरतीची संपूर्ण डिटेल्स
ADVERTISEMENT

Spread the love

बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रभादेवी नागरी, मुंबई इथे भरती केली जात असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.  अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 असणार आहे.

एकूण जागा – 38

पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस (Anganwadi Helper)

शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
बारावी पास, पदवी, पदव्युत्तर डी. एड. बी. एड. MS-CIT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा..

खुशखबर..! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 पदांसाठी भरती

12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी खुशखबर.. अणुऊर्जा विभागात विविध पदांची बंपर भरती

10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी.. भारतीय टपाल विभागात या पदांसाठी मोठी भरती, पगार 63200

बॉम्बे उच्च न्यायालयात फक्त 4थी पाससाठी भरती! भरघोष पगार मिळेल, कसा कराल अर्ज??

वेतनमान (Pay Scale) : शासकीय नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रभादेवी यांचे कार्यालय ११७. बी. डी. डी. चाळ, वरळी, मुंबई – १८ पहिला मजला मुंबई- १८

जाहिरात पहा : PDF

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करताय? मग म्युच्युअल फंड योजना आहे उत्तम, जबरदस्त परतावा मिळेल!

Next Post

इकडे लक्ष द्या! ३१ मार्चपूर्वी ‘ही’ महत्त्वाचे कामे हाताळा; अन्यथा वाढेल त्रास

Related Posts

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post
31 मार्चपूर्वी हे काम करा.. हजारो रुपयांचा टॅक्स वाचेल

इकडे लक्ष द्या! ३१ मार्चपूर्वी 'ही' महत्त्वाचे कामे हाताळा; अन्यथा वाढेल त्रास

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us