Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे अवाहन ; आवश्यक कागदपत्रांची यादी वाचा…

najarkaid by najarkaid
March 21, 2023
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 21 (प्रतिनिधी) : सन 2022-23  मध्ये इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेशित असणारे विद्यार्थी आणि सन 2023-24 च्या शैक्षणिक सत्रात सीईटी देऊन व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारे, तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला प्रवेशित तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट व्दितीय वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तातडीने समितीला सादर करावे. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचे उपायुक्त राकेश महाजन यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

          एमएचटीसीईटी, नीट, जेईई, एमबीए, बीएड, पीएचडी, बीएससी अॅग्री, बीफार्म, बीएससी नर्सिग आदी व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच अभियांत्रिकी थेट व्दितीय वर्षाला प्रवेशात्सुक विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक आहे.जात प्रमाणपत्र पडताळणी कशासाठी? मागासवर्गीय विद्याथ्यांना शिक्षण नोकरीत आरक्षणासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी करावी लागते. त्यासाठी हे प्रमाणपत्र द्यावे लागते.

          प्रस्ताव सादर करण्याची मुदत संपतेय सन 2022-23 मध्ये आकरावीत व बारावीत प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी मार्च महिन्याच्या आत प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. एमएचटीसीईटी, नीट, जेईई, एमबीए, बीएड, पीएचडी, बीएससी अॅग्री, बीफार्म, बीएससी नर्सिंग आदी प्रवेशित विद्यार्थ्यांनी सुध्दा त्वरीत प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे.

          प्रस्ताव लवकर सादर करावे जात प्रमाणपत्र पडताळणीची ऑनलाइन प्रक्रिया सुरळीत झाली असून, अर्जदार जात प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज संकेतस्थळावर पडताळणीचा शासकीय (www.bartievalidity.maharashtra.gov.in) जावून ऑनलाइन पध्दतीने अर्ज सादर करु शकतो. त्यामुळे संबंधीत अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचा ऑनलाइन भरलेला अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव येथे लवकरात लवकर सादर करावा.

          कागदपत्रांची संपूर्ण यादी वाचा…

अर्जदार, अर्जदाराचे वडील, आजोबा व पंजोबा यांचे शालेय दाखले किंवा जन्म नोंदी, मानीव दिनांकापुर्वीचे पुरावे, अर्जदार शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड, शिफारस पत्र, व नमुना-3 व नमुना 17 प्रतिज्ञापत्र हे सर्व कागदपत्रांचा एक बंच करून त्यांचा ऑनलाइन पध्दतीने फॉर्म भरावाच हार्ड कॉपी राजपत्रित अधिकाऱ्यांकडून साक्षांकित करुन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव या समिती कार्यालयात सादर करावे. असे राकेश महाजन, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात 24 मार्च रोजी जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post

जळगाव येथे बचत गटांतर्फे उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post

जळगाव येथे बचत गटांतर्फे उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us