Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कॉन्स्टेबल,टेक्निकल आणि ट्रेड्समन पदाच्या ९२१२ जागा, लागलीच करा अर्ज…

najarkaid by najarkaid
March 20, 2023
in जळगाव
0
कॉन्स्टेबल,टेक्निकल आणि ट्रेड्समन पदाच्या ९२१२ जागा, लागलीच करा अर्ज…
ADVERTISEMENT

Spread the love

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये (CRPF) कॉन्स्टेबल, टेक्निकल आणि ट्रेड्समन पदांसाठी 9212  जागा निघाल्या आहेत… सरकारी नोकरीची व CRPF मध्ये नोकरीची आवड असणाऱ्या उमेदवारांनी लागलीच अर्ज करावा. यावेळी ९१०५ जागा या पुरुषांकरिता तर १०२ जागा महिलांसाठी आहेत.

कॉन्स्टेबल, टेक्निकल आणि ट्रेड्समन पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक  असणाऱ्या उमेदवारांनी CRPF च्या अधिकृत संकेतस्थळावर crpf.gov.in  अर्ज करू शकतात. उमेदवारांना २७ मार्च २०२३ पासून सीआरपीएफ भरतीसाठी अर्ज करता येईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०२३ आहे. ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची मुदत देखील २५ एप्रिल २०२३ आहे.

ही पात्रता आवश्यक….

CRPF पदभरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी कॉम्प्युटर टेस्ट, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, ट्रेड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्टमध्ये पात्र असणं आवश्यक आहे दरम्यान यासाठी होणारी परीक्षा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतून परीक्षा घेतली जाणार आहे.मेडिकल टेस्टच्या वेळेस सर्व आवश्यक कागदपत्रं आणि प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सौ. वैशाली ताठे यांना महाराष्ट्र शासनाकडून संवादिनी गौरव प्रमाणपत्र प्राप्त

Next Post

मोठी दुर्घटना ; चाळीसगाव येथे भिंत कोसळून ३ मजूर ठार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us