Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी दुर्घटना ; चाळीसगाव येथे भिंत कोसळून ३ मजूर ठार

najarkaid by najarkaid
March 20, 2023
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव,(प्रतिनिधी)- शहरातील एच.एच. पटेल या तंबाकूच्या कंपनीतील कंपाऊंडची भिंत कोसळल्याने या दुर्घटनेत ३ मजूर ठार झाल्याची घटना  दिनांक १९ मार्चच्या रात्री घडली आहे.

या बाबत प्राप्त माहिती अशी की, चाळीसगाव येथे एच.एच. पटेल ही तंबाकू निर्मित करणारी कंपनी आहे. या कंपनीत रविवारी दि.१९ रोजी रात्री कंपनीतील नाली सफाईचे काम  ब्रेकर मशिनने काम सुरू असतांना अचानक कंपाऊंडची भिंत कोसळून मजूर दबले गेले. यात मोहंमद अकील साकीर आली, विनीत कुमार जमुनाप्रसाद चौरसिया आणि लतीफ रहीम बक्स हे तीन मजूर मृत्यूमुखी पडले तर एक मजूर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, रात्री उशीरा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. मयत तिनही मजूर हे उत्तर प्रदेशातील होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कॉन्स्टेबल,टेक्निकल आणि ट्रेड्समन पदाच्या ९२१२ जागा, लागलीच करा अर्ज…

Next Post

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us