भारतीय टपाल विभागाने नवीन भरतीसाठी अधिकृत जाहिरात जारी केली आहे. तमिळनाडू सर्कलने स्टाफ कार ड्रायव्हरच्या 58 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार 31 मार्च 2023 पर्यंत किंवा त्या पूर्वी या पदासाठी अर्ज करू शकतात. नोटिफिकेशनमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी ऑफलाइन अर्ज करू शकतात.
पदाचे नाव : स्टाफ कार ड्रायव्हर
शैक्षणिक पात्रता
हलक्या व जड वाहनांचा ड्रायव्हिंग लायसन्स.
मोटर मेकॅनिझमचे ज्ञान असावे.
हलकी आणि जड वाहने चालवण्याचा तीन वर्षांचा अनुभव.
10वी पास असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. यानंतर, गुणवत्तेच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांना विभाग किंवा युनिटचे वाटप केले जाईल.
पगार
स्टाफ कार ड्रायव्हरची वेतनश्रेणी 19900-63200/+ असेल आणि 7 व्या वेतन आयोगानुसार विविध भत्ते असतील.
वयो मर्यादा : अर्ज करणार्या सर्व पात्र महिला आणि पुरुष विद्यार्थ्यांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २७ वर्षे असावे, सर्व उमेदवारांचे वय ३१ मार्च २०२३ रोजी म्हणजेच अर्जाच्या शेवटच्या तारखेला गणले जाईल. वय मिळेल.
किमान वय = 18 वर्षे
कमाल वय = 27 वर्षे
वयाची गणना = ३१ मार्च २०२३
हे सुद्धा वाचा..
बॉम्बे उच्च न्यायालयात फक्त 4थी पाससाठी भरती! भरघोष पगार मिळेल, कसा कराल अर्ज??
उपविभागीय अधिकारी भुसावळ कार्यालय येथे भरती ; पात्रतेसह जाणून घ्या किती पगार मिळेल..
महावितरणमध्ये 10वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी.. या पदांसाठी होणार भरती
अर्ज शुल्क :
सामान्य OBC आणि EWS श्रेणीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ₹ 100 शुल्क आकारले जाईल आणि याशिवाय, इतर सर्व श्रेणी आणि सर्व महिला विनामूल्य अर्ज करू शकतात, अर्ज फी OPO / UCR द्वारे भरली जाईल.
जाहिरात पहा : PDF