Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांनो..! नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे असे करा संरक्षण, कृषि विभागाकडून मार्गदर्शक सुचना जारी

Editorial Team by Editorial Team
March 15, 2023
in जळगाव
0
सरकारकडून आर्थिक मदत हवी असल्यास, शेतकऱ्यांना येथे नोंदणी करावी लागेल, पैसे थेट खात्यात येतील
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे, ती म्हणजेच भारतीय हवामान खाते, कृषि हवामान प्रभाग, पुणे यांचेमार्फत राज्यात 14 ते 18 मार्च, 2023 या कालावधीत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वीजांचा कडकडाट, गारपिट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर 14 ते 16 मार्च, 2023 दरम्यान जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी या कालावधीत होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण व काळजी घेणेसाठी कृषि विभागाने मार्गदर्शक सुचना केल्या आहेत.

हरभरा, गहु, ज्वारी, भाजीपाला आणि फळे जसे की, टरबुज, पपई व केळी यासारख्या परिपक्व पिकांची काढणी लवकरात लवकर करावी. काढणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावा. नवीन लागवड केलेली फळझाडे आणि भाजीपाला पिकांचे वाऱ्यापासुन संरक्षण करण्यासाठी बांबुच्या काड्या व पॉलीप्रॉपिलीनचा आधार द्यावा. भाजीपाला व फळपिके झाकण्यासाठी हेलनेटचा वापर करावा. मेघगर्जना, वीजांचा कडकडाट, गारपिट व वादळी वारे या काळात जनावरांना सुरक्षित ठिकाण बांधावे.

हे पण वाचा…

बॉम्बे उच्च न्यायालयात फक्त 4थी पाससाठी भरती! भरघोष पगार मिळेल, कसा कराल अर्ज??

जुन्या पेन्शनबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी केलं विधानभवनात मोठं भाष्य

अबब..! महाराष्ट्रातील आमदारांना मिळतो तब्बल ‘एवढा’ पगार अन् भत्ते ; माहिती अधिकारातून आकडा समोर

मळणी करणे शक्य नसल्यास कापणी केलेले पीक पॉलिथिन पेपर किंवा ताडपत्रीने झाकुन ठेवावे. आगंतुक स्वरुपात होणा-या नैसर्गिक आपत्तीपासुन पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी बांधवांनी या सुचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रात 4थी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी.. तब्बल 47000 पर्यंत पगार मिळेल

Next Post

व्यक्तीने भलामोठा दगडच तरुणाच्या डोक्यात घातला, धक्कादायक VIDEO व्हायरल

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
व्यक्तीने भलामोठा दगडच तरुणाच्या डोक्यात घातला, धक्कादायक VIDEO व्हायरल

व्यक्तीने भलामोठा दगडच तरुणाच्या डोक्यात घातला, धक्कादायक VIDEO व्हायरल

ताज्या बातम्या

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us