Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिलांसाठी खुशखबर… सरकार देणार दरमहा 1000 रुपये देणार ; ‘या’ पद्धतीने करा अर्ज??

Editorial Team by Editorial Team
March 6, 2023
in राष्ट्रीय
0
महिलांसाठी खुशखबर… सरकार देणार दरमहा 1000 रुपये देणार ; ‘या’ पद्धतीने करा अर्ज??
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकारकडून देशभरात अनेक योजना राबवल्या जातात, ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक मदत मिळते. महिलांसाठी देखील अनेक योजना राबविल्या जात आहे. अशातच आता महिलांना सरकारकडून दरमहा एक हजार रुपये मिळणार आहेत. ‘लाडली बहना योजना’ असे या योजनेचे नाव आहे.

मध्य प्रदेश सरकारकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महिलांसाठी या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १ हजार रुपये दिले जात आहेत.

लाडली बहना योजना काय आहे?
ही योजना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महिलांना सक्षम आणि बळकट करण्यासाठी बनवली आहे. महिलांना कोणत्याही मदतीशिवाय मिळणाऱ्या रकमेतून घर चालवता येते. ज्या महिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि ज्यांच्याकडे पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन आहे, त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. महिलांना प्रगत करण्यासाठी लाडली बहना योजना ही योजना सुरू करण्यात आली आहे.

हे पण वाचा..

31 मार्च पूर्वी ‘ही’ कामे उरकवून घ्या, नाहीतर बसेल मोठा दंड

बच्चू कडूंनी शेवटी मनातलं ओठावर आलंच; थेट मुख्यमंत्रीपदावरच केला दावा, राजकीय चर्चांना उधाण

‘बिग बी’च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी ; महानायक अमिताभ बच्चन यांचा अपघात

जाणून घ्या कोण घेऊ शकतात योजनेचा लाभ-
1. या योजनेचा लाभ फक्त मध्य प्रदेशातील महिलाच घेऊ शकतात.
2. अर्जासाठी महिलांचे वय 23 वर्षांपेक्षा कमी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
3. शाळा किंवा महाविद्यालयात शिकणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
4. ही विशेष योजना फक्त मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमातीतील महिलांसाठी करण्यात आली आहे.
5.10 जूनपासून बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू होईल.
6. अर्जासाठी अधिकाऱ्यांची टीम गावोगावी जाईल.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. पासपोर्ट आकाराचा फोटो
3. बँक खाते तपशील
4. मोबाईल क्रमांक
5. निवास प्रमाणपत्र
6. जन्म प्रमाणपत्र

अर्ज कसा करायचा
या योजनेत अर्ज करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प लावणार आहे, तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरून या योजनेसाठी अर्ज करू शकता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

31 मार्च पूर्वी ‘ही’ कामे उरकवून घ्या, नाहीतर बसेल मोठा दंड

Next Post

गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंवर बरसले ; म्हणाले..

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
आतापर्यंत गुलाब पाहिले, आता काटे पाहा; उद्धव ठाकरेंचा गुलाबरावांसह भाजपवर निशाणा

गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंवर बरसले ; म्हणाले..

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us