Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंवर बरसले ; म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
March 6, 2023
in जळगाव, राजकारण
0
आतापर्यंत गुलाब पाहिले, आता काटे पाहा; उद्धव ठाकरेंचा गुलाबरावांसह भाजपवर निशाणा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी काल कोकणातील खेडच्या सभेत शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

काय म्हणाले पाटील?
उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, “बाळासाहेब तुमची स्वतःची प्रॉपर्टी नाही. मान्य आहे ते उद्धव ठाकरेंचे वडील आहेत. पण ते या देशाची आणि हिंदू समाजाची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे त्यांचं नाव कुणीही वापरेल, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंवर बरसले आहेत.

उद्धव ठाकरेंसोबत मी 35 वर्षे राहिलो आहे. त्यांचे शब्द प्रयोग मला माहिती आहेत. त्यामुळे आम्ही रक्त पिणारे नाही तर रक्त देणारे ढेकूण आहोत, असा चिमटा देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना काढला.

दरम्यान, यावेळी गुलाबराव पाटील यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या. बुरा न मानो होली हैं… मी माझ्या मित्रांना आणि विरोधकांना होळीच्या शुभेच्छा देतो. होळीच्या दिवशी मला वाईट बोलण्याची मानसिकता नाही, असं म्हणत गुलाबराव यांनी ठाकरे गटाला आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिलांसाठी खुशखबर… सरकार देणार दरमहा 1000 रुपये देणार ; ‘या’ पद्धतीने करा अर्ज??

Next Post

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी घेऊन गेला अन्.. ६० वर्षाच्या वृद्धाने केलं चिमुरडीसोबत भयंकर कृत्य

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी घेऊन गेला अन्.. ६० वर्षाच्या वृद्धाने केलं चिमुरडीसोबत भयंकर कृत्य

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us