Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘काय होतास तू.. काय झालास तू?’.. गिरीश महाजनांची बोचरी टीका कुणावर?

Editorial Team by Editorial Team
March 5, 2023
in जळगाव, राजकारण
0
…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता बोचरी टीका केलीय. शिवसेनेची गत आता ‘काय होतास तू.. काय झालास तू?’, अशी झाली आहे असा टोला हाणला आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरणानंतर झालेल्या माध्‍यमांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन बोलत होते.

उद्धव ठाकरेविषयी बोलताना गिरीश महाजन म्हणाली, शिवसेना पक्ष गेला, चिन्ह गेले. यामुळे ठाकरे काहीही बोलताहेत. जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा कोरोनाचे कारण सांगून घरात बसून होते. तेव्हा महागाई दिसली नाही. आता महागाईविरोधात ओरडत फिरताहेत. त्यांना शिवसेनेने पक्षातून ढकले आहे. आता शिवसेना शिंदे गटाची आहे. चिन्हही त्यांना मिळाले आहे. ४० आमदार त्यांना सोडून गेले. त्यांना शिवसेनेतून काढून टाकले आहे. यामुळे त्यांचा तोल यापुढील काळात अजून सुटेल असेही ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर देखील टोला लगावला आहे.

आमदार खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील अवैध धंदे, मद्यविक्रीबाबत अधिवेशनात लक्षवेधी मांडली. पोलिसांनी मुक्ताईनगर तालुक्यातून अवैध धंदे करणाऱ्यांना पकडून आणले. त्यावर पोलिसांना खडसे यांनी तत्काळ फोन करून, ‘तुम्ही आमच्या माणसांना पकडले आहे’, असे विचारत त्यांच्यावर दबाब टाकला. म्हणजे एकीकडे अवैध धंद्यावरून लक्षवेधी मांडायची आणि पोलिसांनी कारवाई केली, की त्यांना फोनवरून धमकी द्यायची, हा कोणता प्रकार आहे? हे कसले लोकप्रतिनिधी आहेत; असा टोला गिरीश महाजन यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना लगावला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अति वीज बिलाने हैराण झाला आहात? मग या उपकरणांचा वापर बंद करा, वीज बिल निम्म्याहून कमी येईल

Next Post

पाचोरा तालुक्यात अवैध वृक्षतोड सुरूच ; वनविभागाचे सपशेल दुर्लक्ष

Related Posts

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us