Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा तालुक्यात अवैध वृक्षतोड सुरूच ; वनविभागाचे सपशेल दुर्लक्ष

najarkaid by najarkaid
March 5, 2023
in जळगाव
0
पाचोरा तालुक्यात अवैध वृक्षतोड सुरूच ; वनविभागाचे सपशेल दुर्लक्ष
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रविण सपकाळे)  – जिल्ह्यातील पाचोरा वनक्षेत्रात वृक्षतोड होत असल्याची ओरड गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. अवैध वृक्षतोड ही वनक्षेत्राच्या मुळावर उठली आहे. खासगी तसेच राखीव वनक्षेत्रात स्वार्थासाठी छुप्या पद्धतीने वृक्षतोड करण्यात येत असल्याने जंगल भकास होत चालले आहे यामुळे वृक्ष प्रेमींमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे . यामागे वनविभागाची पडद्यामागची छुपी भ्रष्टाचारी असल्याचं बोललं जात आहे .

मोठ्या प्रमाणात वृक्षांची अवैधरीत्या तोड होऊन सागाची व अनेक वर्षे जुने आडजात वृक्ष तोडले जात आहे मात्र याकडे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे . नजीकच्या काळात वृक्ष जगविणे कठीण बनले असताना सऱ्हासपणे वृक्षतोड सुरु आहे.

जंगले उनाड ;वनसंपत्तीचा ऱ्हास …

पाचोरा तालुका व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने जंगले उनाड होत असून वनसंपत्तीचा देखील ऱ्हास होत आहे. तालुक्‍यातील परिसरातील वनक्षेत्रात स्थानिक लोकांकडून स्वार्थासाठी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून वृक्षतोडीच्या घटनांना वाव देण्यात येत आहे. दुसरे कारण म्हणजे वनविभागातील भ्रष्टाचारामुळे जंगलातील वृक्षसंपत्ती आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राखीव वनक्षेत्रात प्रामुख्याने मोठया प्रमाणात वृक्ष तोड होत आहे यात संबधित परिसरातील काही वनपालापासून बड्या अधिकाऱ्यांपर्यंत हात असण्याचा अंदाज असतो.

साग व इतर आडजात या वृक्षाला परजिल्ह्यात मोठी मागणी होत असते; मात्र वनविभागाच्या चौक्‍यावर होणारी तपासणी, देण्यात येणारा पास अशा बाबी महत्वाच्या असतात. याचा अडथळा दुर करण्यासाठीही बऱ्याच वेळा लाकुडपती व्यावसायिकांकडून मोठ्या आमिषांना बळी पडल्याचे प्रकार होत असतात. त्यामुळे सत्य परिस्थिती लपविण्यात येऊन जिल्ह्यातील खाजगी तसेच राखीव वनक्षेत्रातील वृक्ष संपती तोड करुन परजिल्ह्यात व परराज्यात जात असल्याचे सर्वश्रुत आहे . पाचोरा तालुक्यात सदर वृक्षतोड उघड उघड सुरु असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘काय होतास तू.. काय झालास तू?’.. गिरीश महाजनांची बोचरी टीका कुणावर?

Next Post

हा तर राजकीय वांझोटेपणा – उद्धव ठाकरे गरजले

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

हा तर राजकीय वांझोटेपणा - उद्धव ठाकरे गरजले

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us