Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऐन उन्हाळ्यात पावसाचा इशारा; येत्या २४ तासांत या भागात अवकाळी पावसाचा अंदाज

Editorial Team by Editorial Team
March 1, 2023
in राज्य
0
राज्यभरात धो-धो कोसळणार, हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : देशातील कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दिवसा उन्हाचा चटका तर रात्री थंडीचा कडाका अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच आता ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरी बरसणार आहेत. येत्या २४ तासांत देशातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे अनेक राज्यात तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे गेला आहे. परिणामी उन्हाचा चटका आणि झळा वाढत असून, उकाड्यातही वाढ होत आहे. थंडीने काढता पाय घेण्याआधीच महाराष्ट्रातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. अशातच उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातील कमाल तापमानात तीन ते पाच अंशांनी वाढ होऊ शकते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

दुसरीकडे, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह राजस्थानच्या अनेक भागात आजपासून दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. अनेक भागात हलका पाऊसही पडू शकतो, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत उत्तर-पश्चिम दिल्ली, दक्षिण-पश्चिम दिल्ली आणि दिल्ली-एनसीआरच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्याचबरोबर हरियाणाच्या काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम 28 फेब्रुवारीच्या संध्याकाळपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशांवर म्हणजेच डोंगराळ राज्यांवर होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

त्यामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये २ मार्चपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी अपेक्षित आहे. आश्चर्याची बाब म्हणजे २ मार्चनंतर हवामानात बदल होईल आणि ३ मार्चनंतर हवामान कोरडे होऊ लागेल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संजय राऊतांच्या वक्तव्याचा फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार

Next Post

एलपीजी सिलिंडर, कर्ज घेणे महागले ; आजपासून देशात झाले हे मोठे बदल

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
एलपीजी सिलिंडर, कर्ज घेणे महागले ; आजपासून देशात झाले हे मोठे बदल

एलपीजी सिलिंडर, कर्ज घेणे महागले ; आजपासून देशात झाले हे मोठे बदल

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us