Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात : झोपेत उलटी झाली अन्‌.. एकुलत्या एक मुलीचा विचित्र प्रकारामुळे मृत्यू

Editorial Team by Editorial Team
February 26, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
जळगावात : झोपेत उलटी झाली अन्‌.. एकुलत्या एक मुलीचा विचित्र प्रकारामुळे मृत्यू
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव : जळगावात एका विचित्र प्रकारामुळे आठ वर्षांच्या चिमुरडीचा करुण अंत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बालिकेला झोपेत उलटी (वांती) झाली. ती उलटी घशात अडकल्याने त्या चिमुकलीचा मृत्यू झाला. अनुष्का मुकेश जावरे असे या मृत चिमुकलीचे नाव असून एकुलत्या एक मुलीच्या अचानकच्या अशा जाण्याने अनुष्काच्या आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

काय आहे प्रकार 

जुने जळगाव भागातील भोईवाड्यातील रामपेठमध्ये मुकेश एकनाथ जावरे व अलका मुकेश जावरे यांची आठ वर्षांची मुलगी अनुष्का हिच्यासोबत वास्तव्यास आहेत. अनुष्का महापालिकेची शाळा क्रमांक तीनमध्ये सीनिअर केजी या वर्गात शिक्षण घेत होती. शुक्रवारी अनुष्का सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली. दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी आली. मात्र घरी आल्यावर अनुष्काला बरं वाटत नव्हते. तिला ताप असावा, म्हणून अनुष्काची आई अलका यांनी तिला झोपविण्याचा प्रयत्न केला.

हे पण वाचा..

पुण्यातील पोटनिवडणुकीला गालबोट ; भाजप-कलाटे समर्थकामध्ये मारामारी, VIDEO व्हायरल

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात नोकरीची संधी.. लाखोत पगार मिळेल

व्हिडिओ बनवण्यासाठी तरुणीनं धावत्या ट्रेनमधून डोकं बाहेर काढलं, अन्.. Video पाहून अंगावर काटे येतील

पदवी उत्तीर्णांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी.. तब्बल 577 जागांसाठी भरती

झोपेत उलटी झाली अन्‌
याचदरम्यान अनुष्काला दोनवेळा उलटी झाली. गुळण्या करून पाणी पिल्यावर अलका यांनी अनुष्काला झोपविले. मात्र, पुन्हा अनुष्काला त्रास होऊ लागला. झोपलेली असतानाच अनुष्काला उलटी झाली. ही उलटी घशात अडकली. त्यामुळे तिला श्वास घ्यायला त्रास झाला व त्यातच ती बेशुद्ध पडली. काही वेळातच अनुष्काची प्रकृती खालावल्याने आई-वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत अनुष्काचा तोपर्यंत मृत्‍यू झाला होता. रुग्णालयात पोचल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पदवी उत्तीर्णांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी.. तब्बल 577 जागांसाठी भरती

Next Post

31 मार्चपूर्वी हे काम करा.. हजारो रुपयांचा टॅक्स वाचेल

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025
Next Post
31 मार्चपूर्वी हे काम करा.. हजारो रुपयांचा टॅक्स वाचेल

31 मार्चपूर्वी हे काम करा.. हजारो रुपयांचा टॅक्स वाचेल

ताज्या बातम्या

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

June 30, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us