Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा ; पोलिसांचा हुल्लडबाजांवर लाठीचार्ज, VIDEO व्हायरल

Editorial Team by Editorial Team
February 24, 2023
in राज्य
0
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा ; पोलिसांचा हुल्लडबाजांवर लाठीचार्ज, VIDEO व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदनगर : लावणी डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला होणारी मोठी गर्दी आणि त्यामधील वाद ही काही नवी बाब राहिलेली नाही. त्यातच आता गौतमी पाटीलच्या आणखी एका कार्यक्रमात तुफान राडा झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता इथे आयोजित कार्यक्रमात हा राडा झाला असून हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज करावा लागला.

त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांची मात्र एकच पळापळ झाली आणि आयोजकांना कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. तर मोठ्या बंदोबस्तात गौतमीला कार्यक्रम स्थळावरुन बाहेर काढावे लागले.

नेमकं काय घडलं?

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने तरुणांची उपस्थिती होती. दरम्यान, कार्यक्रम ऐन जोमात असताना काही प्रेक्षकांनी गौतमीवर पैशाची उधळण सुरू केली. त्यामुळे गौतमीने नाराजी व्यक्त करत डान्स थांबवला आणि स्वतः माईक हातात घेत प्रेक्षकांना गोंधळ न करण्याची विनंती केली.

राहाता / अहमदनगर

-गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्ज, लोकं जीव मुठीत घेऊन पळाले, व्हिडीओ व्हायरल

VIDEO Credit : Sachin Bansode#Ahmadnagar #GautamiPatil #Rahata #Police #ViralVideo pic.twitter.com/vrBPMqU4kW

— Satish Daud Patil (@Satish_Daud) February 24, 2023

दरम्यान, गौतमीने डान्स थांबविल्याने प्रेक्षकांनी कल्ला करत तुफान राडा घातला. अतिउत्साही प्रेक्षकांना नियंत्रित करताना ६० बाऊन्सरसह आयोजकांची चांगलीच दमछाक झाली. पोलिसांनी (Police) हस्तक्षेप करत गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही गोंधळ सुरूच राहिल्याने अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कुत्र्याला वाचवण्यासाठी तरुणाने रुळावर उडी मारली, तितक्यात अचानक आली ट्रेन, मग… पहा VIDEO

Next Post

राज ठाकरेंना मोठा धक्का ; एकाचवेळी ५० पदाधिकाऱ्यांचा मनसेला जय महाराष्ट्र

Related Posts

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Next Post
भाजप नेत्याची राज ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले ‘हे तर उंदीर आहे’ ;

राज ठाकरेंना मोठा धक्का ; एकाचवेळी ५० पदाधिकाऱ्यांचा मनसेला जय महाराष्ट्र

ताज्या बातम्या

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us