Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजपासून १२वीची परीक्षा ; कॉपी करण्याचा विचारही करू नका, रेकॉर्डिंग होणार

najarkaid by najarkaid
February 21, 2023
in जळगाव
0
आजपासून १२वीची परीक्षा ; कॉपी करण्याचा विचारही करू नका, रेकॉर्डिंग होणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- आजपासून बारावीची परीक्षा सुरु होतं असून जिल्ह्यातील ७६ परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहे.परीक्षा केंद्राच्या ५० मिटर बाहेर परिसरात कलम १४४ नुसार जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे, विदयार्थ्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कॉपी किंवा गडबड करायचा विचारही करू नका रेकॉर्डिंग होणार आहे.त्यामुळे काळजी घ्या…विदयार्थ्यांनो परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी हजर राहावे लागणार आहे.

परीक्षा सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या दोन सत्रांत होणार आहेत. परीक्षेच्या या निर्धारित वेळेनंतर अतिरिक्त १० मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आलेली आहेत. पहिला पेपर इंग्रजीचा आहे.

जिल्ह्यात १७ कस्टडी आहेत. रनर या ठिकाणांहून प्रश्नपत्रिका व परीक्षा साहित्य ताब्यात घेऊन परीक्षा केंद्रातील येतील. केंद्र संचालकांच्या ताब्यात साहित्य देणे, प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडणे, साहित्याचे ब्लॉकनिहाय वर्गीकरण, परीक्षेची वेळ संपल्यावर उत्तरपत्रिकांचे संकलन, त्या कस्टडीत जमा करणे या प्रत्येक प्रसंगाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे.

जिल्ह्यात ४७ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट आहेत. कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, प्रत्येक हालचालींचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके नियुक्त असणार आहेत. त्यामुळे परीक्षेच्या वेळी गडबड करायचा विचारही करू नका, असा इशारा दिला आहे.

भरारी पथके नियुक्त

कॉपी रोखण्यासाठी शिक्षण व महसूल विभागाची भरारी पथके नियुक्त राहणार आहेत. ज्या परीक्षा केंद्रांवर जास्त कॉपीचे प्रकार घडतील, त्या परीक्षा केंद्राच्या केंद्र संचालकांवर कारवाई करण्यात येणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चोपडा तहसील कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांचा 28 फेब्रुवारी रोजी होणार लिलाव

Next Post

तापमानात अचानक वाढ, या राज्यांमध्ये पावसाचा इशारा; जाणून घ्या तुमच्या राज्यातील स्थिती

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post
राज्यभरात धो-धो कोसळणार, हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?

तापमानात अचानक वाढ, या राज्यांमध्ये पावसाचा इशारा; जाणून घ्या तुमच्या राज्यातील स्थिती

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

July 11, 2026
AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us