Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोने 65,000, तर चांदी 80,000 रुपयाचा टप्पा गाठणार? काय आहे आजचे नवे दर

Editorial Team by Editorial Team
February 14, 2023
in राष्ट्रीय
0
आज सोने स्वस्त की महाग? खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे दर
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांतील विक्रमी पातळीवर गेल्यानंतर आता सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण सुरू आहे. सोने 57,000 च्या पातळीवर तर चांदी 67,000 च्या खाली पोहोचली आहे. मात्र ही घसरण तात्पुरती असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे, येत्या दिवाळीपर्यंत सोने 65,000 रुपये आणि चांदी 80,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

एमसीएक्सवर सोने आणि चांदी वाढली
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर खाली आले आहेत. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी सोने 58,000 रुपयांवर तर चांदी 71,000 रुपयांवर पोहोचली होती. मंगळवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, दुपारी 255 रुपयांच्या वाढीसह सोने 56752 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करताना दिसून आले. त्याचप्रमाणे चांदीचा भाव 144 रुपयांनी वाढून 66288 रुपये प्रति किलोच्या पातळीवर दिसून आला. सोमवारी सोने 56497 रुपये आणि चांदी 66144 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

सराफा बाजारात घसरण
सराफा बाजारात मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. इंडिया बुलियन्स असोसिएशनने (https://ibjarates.com) मंगळवारी जाहीर केलेल्या किमतीनुसार, २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ५७०२५ रुपयांच्या पातळीवर घसरले. चांदीच्या दरात किंचित वाढ दिसून आली आणि तो प्रतिकिलो 66387 रुपयांवर पोहोचला. सोमवारी सोने 57060 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 66371 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

सोन्याच्या किमतीवर ३ टक्के जीएसटी आणि मेकिंग चार्जेस वेगळे भरावे लागतात. तुम्ही आज सोने खरेदी केल्यास, तुम्हाला 57,025 रुपयांपेक्षा जास्त GST आणि मेकिंग चार्जेस वेगळे द्यावे लागतील. मंगळवारी 23 कॅरेट सोन्याचा दर 56797 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेटचा दर 52235 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटचा दर 42769 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव हुडहुडी वाढली; तापमान ६ अंशापर्यंत घसरले

Next Post

केंद्र सरकारची ‘ती’ योजना महाराष्ट्रात लागू करणार ; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
केंद्र सरकारची ‘ती’ योजना महाराष्ट्रात लागू करणार ; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

केंद्र सरकारची 'ती' योजना महाराष्ट्रात लागू करणार ; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us