Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पवन एक्सप्रेसमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्… घटनेचा थरार VIDEO समोर

Editorial Team by Editorial Team
February 8, 2023
in राज्य
0
पवन एक्सप्रेसमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्… घटनेचा थरार VIDEO समोर
ADVERTISEMENT

Spread the love

आपल्याला अनेक वेळा सांगितलं जातं की धावती ट्रेन पकडू नका, पण लोकांना कितीही सांगितलं तरी ते काही ऐकतं नाही. सोशल मीडियावर आपण धावती ट्रेन पडकताना झालेले अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. तरीही लोकं लवकर पोहोचण्यासाठी जीवाची परवा न करता धावती ट्रेन पकडतात. नाशिक रोड रेल्वे स्टेशनमधला असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथून सुरू झालेल्या पवन एक्सप्रेसमध्ये चढताना एका प्रवाशाचा तोल जातो आणि तो ट्रेनखाली पडणार असतो. तितक्यात रेल्वे स्थानक परिसरात कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचाराच्या हे लक्षात येते. त्यामुळे खाली पडत असलेल्या व्यक्तीला खेचून आरपीएफ जवान त्याचा जीव वाचवतो.

KK यादव असे जीव वाचवणाऱ्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पवन एक्सप्रेस उभी होती यावेळी १८ वर्षीय राम मोहरी प्रजापती हा तरुण प्लॅटफॉर्मवरून पवन एक्सप्रेसमध्ये चढत रेल्वे गाडीत सामान टाकत असताना ट्रेन सुरू झाली.

नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे RPF च्या जवानाने रेलवेखाली येणाऱ्या एका प्रवाश्याचा जीव वाचवला. pic.twitter.com/uT7p6QfNBV

— Ruchika (@Ruchika66964659) February 8, 2023

यावेळी रेल्वेत चढण्याच्या घाईमध्ये त्याचा तोल गेला आणि तो रेल्वे खाली येण्याआधी येथे तैनात कर्मचारी के के यादव यांनी ही घटना पाहताच त्याला गाडीपासून दूर ओढत त्याचा जीव वाचवला.या घटनेत काही फूट अंतर हा प्रवासी फरफटत गेला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता टोल प्लाझावर फास्टॅगची गरज नाही, सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

Next Post

60 वर्षीय वृद्धाचा दोन चिमुकल्या बहिणींवर लैंगिक अत्याचार ; अश्लिल व्हिडिओ दाखवायचा अन्..

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

60 वर्षीय वृद्धाचा दोन चिमुकल्या बहिणींवर लैंगिक अत्याचार ; अश्लिल व्हिडिओ दाखवायचा अन्..

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us