Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कधी कधी ग खूप नडतो, आणि.. गुलाबराव पाटलांनी पुन्हा ठाकरे गटावर ओढले ताशेरे

Editorial Team by Editorial Team
January 16, 2023
in जळगाव, राजकारण
0
आतापर्यंत गुलाब पाहिले, आता काटे पाहा; उद्धव ठाकरेंचा गुलाबरावांसह भाजपवर निशाणा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव शहरातील मानराज पार्क परिसरातील मैदानावर गुजर समाज क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती. यादरम्यान, बोलताना गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर ताशेरे ओढले आहेत.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. ज्या ताटात खाल्ले त्या ताटात वाईट करायची आपली संस्कृती नाही, मात्र योग्य वेळी आपण उत्तर देणार, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला आहे. राजकारणात शिवसेना फुटून शिंदे गट वेगळा झाला. त्यावेळी ३२ जण आधीच निघून गेल होते. आपण चाळीसपैकी तेहतीसावे शिंदे गटात सहभागी झालो होतो.

राजकारणात जे घडत होते त्याची पक्ष नेतृत्वाला आपण सूचना केली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. जर ती घेतली असती तर आज ही वेळ आली नसती. ज्या प्रमाणे अजित पवार यांनी सकाळी सकाळी शपथ घेतली असली तरी त्यांची चूक त्यांनी दुरुस्त केली होती. दिल्लीत केजरीवाल यांचे आमदार फुटून गेले होते त्यांनी लगेच आपली चूक सुधारून पुन्हा त्यांना आपल्या बाजूला करण्यात यश मिळविले होते. या ठिकाणीही हे शक्य होते. मात्र या ठिकाणी ऐकण्याची मानसिकता नव्हती, कधी कधी ग खूप नडतो, आणि त्याचाच हा परिणाम आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा..

आजोबा मांडीवर बसवतात अन्.. 11 वर्षीय मुलीचा धक्कादायक खुलासा

दुर्दैवी घटना ; पतंग उडवीण्याच्या नादात मुलाचा विहरीत पडून मृत्यू ; संक्रांतीच्या दिवशी माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला!

जळगाव गारठले ; महाबळेश्वर पेक्षाही जळगावचा पारा कमी अंशावर !

राजकारणात काम करताना तुम्ही कितीही चांगले काम केले तरी तुम्हाला विरोध करणारे विरोधक हे नेहमी असतातच. अगदी शरद पवार यांच्या सारखा लोकप्रिय नेता असू द्या किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखा नेता असू द्या, त्यांच्या विरोधातसुद्धा लोक पाहायला मिळतात. त्यामुळे त्याचा जास्त विचार न करता आपण आपले काम करत राहायला पाहिजे, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढे म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोन्याने नवा विक्रमी उच्चांक गाठला ; चांदी 70 हजाराच्या जवळ, त्वरित चेक करा आजचा भाव?

Next Post

अर्थसंकल्पापूर्वीच सरकारने दिली आनंदाची बातमी ! या वस्तूवरील कर माफ

Related Posts

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
Next Post
देशातील ‘या’ तीन बड्या बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर, अर्थमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा

अर्थसंकल्पापूर्वीच सरकारने दिली आनंदाची बातमी ! या वस्तूवरील कर माफ

ताज्या बातम्या

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us