Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अन् क्षणात मृत्यूने गाठले.. नेपाळ विमान दुर्घटनेतील फेसबूक LIVE दृश्यं ; ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही निशब्द व्हाल

Editorial Team by Editorial Team
January 16, 2023
in राष्ट्रीय
0
अन् क्षणात मृत्यूने गाठले.. नेपाळ विमान दुर्घटनेतील फेसबूक LIVE दृश्यं ; ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही निशब्द व्हाल
ADVERTISEMENT

Spread the love

पोखरा: काठमांडूहून  72 जणांना घेऊन जाणाऱ्या विमान रविवारी सकाळी नेपाळमधील पोखराजवळ दुर्घटनाग्रस्त झालं. या विमान अपघातात 68 प्रवाशांचा बळी गेला आहे. यती एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी या घटनेची माहिती दिली आहे.

विमानात प्रवास करणाऱ्या कोणालाही आपला जीव जणार आहे याची काहीच कल्पना नव्हती. त्यातील एक तरुण मस्त फेसबूक लाईव्ह करत होता. त्याच्या फेसबूक लाईव्हचाच हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात तरुण सुरूवातीला विमानातून बाहेरील दृश्य दाखवत आहे. पुढच्याच क्षणी अचानक त्याच्या हातातील फोन खाली पडतो आणि माणसांचा आरडाओरडा ऐकू येत आहे. तसेच नंतर विमानाला लागलेली आग दिसत आहे.

नेपाल प्लेन हादसे से पहले फेसबुक का लाइव वीडियो#NepalPlaneCrash pic.twitter.com/N7lyXS8HEV

— Dhyanendra Singh (@dhyanendraj) January 15, 2023

या घटनेचा हा व्हिडिओ (Video) वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरत चालला आहे. झालेल्या दुर्घटनेत पाच भारतीय नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. सोनू जैस्वाल (वय ३५), संजय जैस्वाल (वय ३५), अनिल कुमार राजभर (वय २७), अभिषेक कुशवाह (वय २५), विशाल शर्मा (वय २२) या भारतीय नागरिकांसह विमानातील ११ परदेशी आणि ५३ नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव गारठले ; महाबळेश्वर पेक्षाही जळगावचा पारा कमी अंशावर !

Next Post

आजोबा मांडीवर बसवतात अन्.. 11 वर्षीय मुलीचा धक्कादायक खुलासा

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
8वीतील मुलगा 6वीत शिकत असलेल्या मुलीच्या घरात शिरला अन्.. मुलाच्या कृत्याने गावातील सर्वच जण हादरले

आजोबा मांडीवर बसवतात अन्.. 11 वर्षीय मुलीचा धक्कादायक खुलासा

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us