Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्नी मुलांसह घरात गाढ झोपेत असतानाच पतीने उचलले धक्कादायक पाऊल ; जळगावातील घटना

Editorial Team by Editorial Team
January 15, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
पत्नी मुलांसह घरात गाढ झोपेत असतानाच पतीने उचलले धक्कादायक पाऊल ; जळगावातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : पत्नी मुलांसह घरात गाढ झोपेत असताना पतीने धक्कादायक पाऊल उचलले आहे. पतीने मध्यरात्री गळफास घेत जीवन संपवले आहे. मुकेश वासुदेव अहिरे वय ३६ असे मयत तरूणाचे नाव असून या घटनेने एकच गोंधळ उडाला आहे. दरम्याम, मुकेशने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाहीये. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुकेश अहिरे हा तरूण पत्नी व मुलांसह राहत होता. एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा. शुक्रवारी मध्यरात्री पत्नी आणि मुलं झोपलेले असताना मुकेश याने घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली.

हे पण वाचा 

अर्थसंकल्पात सरकार करू शकते शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, हप्त्याची रक्कम 6000 वरून 8000 होणार?

अल्पवयीन मुलावर 28 वर्षीय तरुणाचा अनैसर्गिक अत्याचार ; जळगावातील संतापजनक घटना

आज या राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल; काय म्हणते तुमची राशी? घ्या जाणून

अंगणवाडी मार्फत मिळणाऱ्या पोषण आहारात आढळली मृत पाल; जळगावातील धक्कादायक प्रकार

शनिवारी सकाळी ७ वाजता पत्नीला जाग आल्यावर तिला पतीने गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर तिने एकच आक्रोश केला. घराजवळ राहणा-या नातेवाईकांना बोलवून त्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी तपासणीअंती मुकेश यांना मृत घोषित केले. दरम्याम, मुकेशने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाहीये.याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अर्थसंकल्पात सरकार करू शकते शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, हप्त्याची रक्कम 6000 वरून 8000 होणार?

Next Post

गॅस सिलेंडरवर मिळणाऱ्या सबसिडीबाबत मोदी सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय?

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
सर्वसामान्यांसाठी खुशखबर.. असा मिळेल गॅस सिलिंडर 300 रुपयांनी स्वस्त, आजच बुक करा

गॅस सिलेंडरवर मिळणाऱ्या सबसिडीबाबत मोदी सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us