Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धावत्या ट्रेनमध्ये चढताना वृद्धाचा तोल गेला अन्.. धक्कादायक व्हिडिओ समोर

Editorial Team by Editorial Team
January 6, 2023
in राष्ट्रीय
0
धावत्या ट्रेनमध्ये चढताना वृद्धाचा तोल गेला अन्.. धक्कादायक व्हिडिओ समोर
ADVERTISEMENT

Spread the love

रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढताना ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतो. मात्र, प्रवाशांना वाचवण्यासाठी रेल्वे सुरक्षा कर्मचारी फलाटावर तैनात असतात. भारतीय रेल्वेने सर्व प्रवाशांना कधीही चालत्या ट्रेनमध्ये चढू नये, अन्यथा ते अपघाताला बळी पडू शकतात असा सल्ला देते. असे असतानाही प्रवासी या नियमांकडे दुर्लक्ष करून ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. परिणामी त्यांना अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. नुकताच असा एक व्हिडीओ समोर आला आहे,

ट्रेनमध्ये चढताना वृद्धाचा तोल गेला अन्

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) अधिकाऱ्याने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्धाचे प्राण वाचवले. रेल्वे मंत्रालयाने या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. व्हिडिओ शेअर करताना, भारतीय रेल्वेने कॅप्शनमध्ये लिहिले की, “बिहारच्या पूर्णियामध्ये, एका सतर्क आरपीएफ जवानाने एका चालत्या ट्रेनमध्ये चढताना अपघात झालेल्या प्रवाशाला वाचवले. कृपया चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा / उतरण्याचा प्रयत्न करू नका.” हा व्हिडिओ एक लाख 88 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि लोक रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कौतुक करत आहेत.

बिहार के पूर्णिया में सतर्क आरपीएफ जवान ने चलती ट्रेन में चढ़ने के दौरान हादसे का शिकार हुए यात्री को बचाया। कृपया चलती ट्रेन में चढ़ने/उतरने का प्रयास ना करें। pic.twitter.com/2OWWQRqNae

— Ministry of Railways (@RailMinIndia) January 4, 2023

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी ही प्रतिक्रिया दिली

20 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे व्हिडीओमध्ये असे दिसून येते की तो ट्रेन आणि ट्रॅकच्या मध्ये पडतो आणि ट्रेनने त्याला काही फूट दूर खेचून नेले. तेव्हा या वृद्धाचा जीव वाचवण्यासाठी एक आरपीएफ जवान पुढे आला आणि त्याचा हात धरून त्याला बाहेर काढले. मात्र, चालती ट्रेन काही सेकंदांनी थांबते. एका ट्विटर युजरने लिहिले की, “शाब्बास! शाब्बास. तुम्ही एका माणसाचा अनमोल जीव वाचवला आहे. मी त्याच ट्रेनमध्ये होतो.”

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिवाळ्यात अंडी खाल्ल्याने शरीर उबदार राहते, तुम्हाला मिळतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

Next Post

“आज मैं मूड बना लिया”.. अमृता फडणवीसांचं नवीन गाणं रिलीज, स्वतःही गाण्यावर थिरकल्या; पहा Video

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
“आज मैं मूड बना लिया”.. अमृता फडणवीसांचं नवीन गाणं रिलीज, स्वतःही गाण्यावर थिरकल्या; पहा Video

"आज मैं मूड बना लिया''.. अमृता फडणवीसांचं नवीन गाणं रिलीज, स्वतःही गाण्यावर थिरकल्या; पहा Video

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us