Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! तरुणीला बळजबरीने झुडपात नेऊन केला आळीपाळीने अत्याचार

Editorial Team by Editorial Team
December 29, 2022
in राष्ट्रीय
0
तरुणीवर तब्बल ८ वर्षापर्यंत बलात्कार, वाचा जळगावातील अंगावर शहारे आणणारी घटना
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : देशात महिलांवर होणारे अत्याचार काही केल्या थांबतच नाहीय. अशातच आता चारचाकीमधील तरुणीला बळजबरीने झुडपात घेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. हे घटना उत्तर प्रदेशच्या यमुनावर महामार्गावर उघडकीस आलीय.  तरुणी नोएडावरून फिरोजाबादला जात होती, त्यावेळी घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी नोएडाच्या सेक्टर ३७ मधून रात्री साडे आठ वाजणाच्या सुमारास फिरोजाबादला जाण्यासाठी शेअर टॅक्सीमध्ये बसली. टॅक्सी यमुना महामार्गावर आल्यानंतर सोबतचे प्रवासी तरुणीसोबत गैरवर्तवणूक करू लागले.

आग्रा येथील कुबरेपूर भागात रात्री १ वाजण्याच्या सुमारास चारचाकीमधील तरुणीला बळजबरीने झुडपात घेऊन गेले. त्यानंतर आरोपींनी तरुणीसोबत पहाटे ४ वाजेपर्यंत आळीपाळीने अत्याचार केला. पीडित तरुणी रडत रडत लोकांना मदतीसाठी याचना करत होती. मात्र, थंडी आणि धुक्यामुळे लोकांनी तिचा आवाज ऐकू गेला नाही. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तरुणीला रिक्षात बसवून फिरोजाबादला पाठवून दिले.दरम्यान, तरुणी एत्मादपूरमध्ये रिक्षातून उतरून सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलीस स्थानकात पोहोचली. पोलिसांना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी सर्व माहिती ऐकून घेतली. त्यानंतर महामार्गाच्या टोलवरील सीसीटीव्ही फुटेज घेऊन आरोपींचा तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे

हे देखील वाचा..

महावितरणकडून ग्राहकांसाठी आली गुडन्युज ; वाचून तुम्हीही खुश व्हाल..

रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! आता वेगळ्या पद्धतीने तिकीट बुक होणार, सरकारने जारी केला आदेश

कारने दुचाकीस्वासह दोन शाळकरी मुलींना उडवलं; काळजाचा ठोका चुकवणारा Video समोर

पोलीस आयुक्त डॉ. प्रीतिंदर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तरुणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. तरुणीचा या प्रकरणी आणखी विचारपूस सुरू आहे. या प्रकरणात आणखी खुलासे आल्यानंतर आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल’.

दरम्यान, या घटनेनंतर नोएडामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्यानंतर उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! आता वेगळ्या पद्धतीने तिकीट बुक होणार, सरकारने जारी केला आदेश

Next Post

नवीन वर्षापूर्वी सोने पुन्हा महागले ; आता 10 ग्रॅम सोन्यासाठी इतके पैसे मोजावे लागतील

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
सोने खरेदीदारांसाठी खुशखबर..! वाचा आज कितीने घसरले सोने-चांदी?

नवीन वर्षापूर्वी सोने पुन्हा महागले ; आता 10 ग्रॅम सोन्यासाठी इतके पैसे मोजावे लागतील

ताज्या बातम्या

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us