Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानसभेला तामिळनाडूची जनता चमत्कार घडवेल: रजनीकांत

najarkaid by najarkaid
November 21, 2019
in राष्ट्रीय, राजकारण
0
विधानसभेला तामिळनाडूची जनता चमत्कार घडवेल: रजनीकांत
ADVERTISEMENT

Spread the love

चेन्नई –  फिल्मी दुनियेवर अधिराज्य गाजवणारे  रजनीकांत आता राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहेत. २०२१मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूतील जनता चमत्कार घडवेल, असा विश्वास रजनीकांत यांनी व्यक्त केला आहे. रजनीकांत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते पुढच्या वर्षी नव्या पक्षाची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. रजनीकांत यांनी अभिनेते आणि राजकारणी कमल हसन यांच्यासोबत जाण्याचेही संकेत दिले आहेत.

रजनीकांत यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची तयारी जोरात सुरू केली आहे. नव्या पक्षाची धोरणं आणि उद्देश्यांना अंतिम स्वरुप देण्याचं काम वेगानं सुरू आहे. नव्या पक्षाची घोषणा केल्यानंतर रजनी मक्कल मंदरम या रजनीकांत यांच्या फॅन क्लबचं नामांतर करण्यात येणार आहे. डीएमके नेते एम. करुणानिधी आणि एआयएडीएमकेच्या महासचिव जयललिता यांचं निधन झाल्यानंतर राज्यात निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी रजनीकांत उत्सुक असून त्या दिशेने त्यांनी काम सुरू केल्याचं रजनीकांत यांच्या निकटच्या सूत्रांनी सांगितलं.

रजनीकांत यांनी भविष्यात मक्कल नीधि मय्यमचे नेते कमल हसन यांच्यासोबत येण्याचे संकेतही दिले आहेत. रजनीकांत आणि माझी ४४ वर्षांपासूनची मैत्री आहे. गरज पडल्यास तामिळनाडूच्या विकासासाठी दोघेही एकत्र येऊ शकतात, असं कमल हसन यांनीही दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं. तर रजनीकांत यांनी भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. भाजपने माझं भगवेकरण थांबवावं, असंही त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, कमल हसन यांच्या पक्षाने तामिळनाडूतील पोटनिवडणुका लढवल्या होत्या. मात्र त्यांना फारसं यश आलं नव्हतं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरेंना महाआघाडीचे नेते उद्या भेटणार!

Next Post

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार: विजय वडेट्टीवार

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार: विजय वडेट्टीवार

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार: विजय वडेट्टीवार

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us