Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागापासून 500 मीटर उंचीवर असताना हार्ड लँडिंग केली, संसदेत सरकारचे स्पष्टीकरण

najarkaid by najarkaid
November 21, 2019
in राष्ट्रीय
0
विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागापासून 500 मीटर उंचीवर असताना हार्ड लँडिंग केली, संसदेत सरकारचे स्पष्टीकरण
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- सरकारने बुधवारी संसदेत सांगितले की, चंद्रयान-2 च्या विक्रम लँडरची चंद्रावर हार्ड लँडिंग यामुळे झाली, कारण ठरलेल्या पॅरामीटरच्या हिशोबाने त्याचा वेग कमी झाला नाही. चंद्रापासून अंदाजे 500 मीटर उंचीवर असताना विक्रमने हार्ड लँडिंग केली. 7 सप्टेंबरला विक्रमला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करायची होती, यात अपयश आले. त्यानंतर विक्रम लँडरचा आतापर्यंत पत्ता लागला नाहीये.

लोकसभेत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, “लँडिंग करण्याच्या पहिल्या टप्प्यात विक्रम चंद्रापासून 30 किमी पासून 7.4 किमी उंचीवर येईपर्यंत सर्वकाही सामान्य होतं. या दरम्यान विक्रमचा वेग 1683 मीटर प्रति सेकंदापासून कमी होऊन 146 मीटर प्रति सेकंड झाला.” सिंह यांच्याकडे अंतराळ विभागाचा कामकाज आहे.

दुसऱ्या टप्प्यात वेग वाढला

सिंह पुढे म्हणाले, “दुसऱ्या टप्प्यात विक्रमचा वेग ठरलेल्या वेगापेक्षा खूप जास्त होता. पण, तरीदेखील चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग होईल अशी आशा होती. पण असे झाले नाही आणि चंद्रापासून 500 मीटर उंचीवर असताना विक्रम लँडरची हार्ड लँडिंग झाली आणि विक्रमशी संपर्क तुटला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्वातंत्र्यवीर सावकरांना भारतरत्न द्या, शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांची लोकसभेत मागणी

Next Post

उद्धव ठाकरेंना महाआघाडीचे नेते उद्या भेटणार!

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
उद्धव ठाकरेंना महाआघाडीचे नेते उद्या भेटणार!

उद्धव ठाकरेंना महाआघाडीचे नेते उद्या भेटणार!

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us