Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

समलिंगी विवाहांना आता ‘या’ देशात कायदेशीर मान्यता…

najarkaid live by najarkaid live
December 15, 2022
in राष्ट्रीय
0
समलिंगी विवाहांना आता ‘या’ देशात कायदेशीर मान्यता…
ADVERTISEMENT

Spread the love

समलिंगी विवाह म्हणजे दोन समान लिंगाच्या व्यक्तींदरम्यान कायदेशीर रित्या करण्यात येणारा विवाह होय… उदा. दोन पुरषांमधील विवाह किंवा दोन स्त्रियांमधील विवाह. जगातील अनेक देशांमध्ये समलैंगिक समागम करणे हा कायदेशीर गुन्हा नाही तरी बहुतांश देशांमध्ये समलिंगी विवाहास कायद्याने काही अधिकृत दर्जा दिलेला नाही.मात्र समलिंगी विवाहाला अखेर अमेरिकेत मान्यता मिळाली आहे.

समलिंगी विवाहांना आता 'या' देशात कायदेशीर मान्यता...

जो बायडन यांनी केली विधेयकवार स्वाक्षरी

समलिंगी विवाहाच्या विधेयकावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नुकतीच स्वाक्षरी केली असून त्यांच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर झाले. या कायद्याचे अमेरिकेतील सुधारणावाद्यांनी स्वागत केले आहे तर सनातन विचारांच्या लोकांनी तीव्र विरोध केला आहे.

समलिंगी विवाहांना आता 'या' देशात कायदेशीर मान्यता...

जो बायडन काय म्हणाले…

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळावी ही अमेरिकेतील असंख्य नागरिकांची इच्छा होती. त्याबाबत डेमोक्रॅटिक व रिपब्लिकन पक्षाचेही एकमत झाले. त्यानुसारच हा कायदा करण्यात आला आहे.

या देशामंध्ये आहे समलिंग विवाहाला मान्यता

समलिंगी विवाहाला सर्वप्रथम २००१ साली नेदरलँड्स देशामध्ये मान्यता दिली गेली. त्यानंतर बेल्जियम, कॅनडा, नॉर्वे, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन, आइसलँड, पोर्तुगाल व आर्जेन्टिना ह्या ९ अधिक देशांनी, तसेच अमेरिकेच्या कनेक्टिकट, आयोवा, मेन, मॅसेच्युसेट्स व व्हरमाँट ह्या राज्यांनी समलिंगी विवाहांना मान्यता दिलेली आहे.

""

Spread the love
Tags: #समलिंगी विवाह
ADVERTISEMENT
Previous Post

श्री जैन रत्न युवक परिषद तर्फे ‘धार्मिक शिक्षण आणि नैतिक संस्कार शिबिराचे आयोजन

Next Post

अजब प्रेम की गजब कहाणी ! 21 वर्षीय तरुण 52 वर्षीय महिलेच्या प्रेमात पडला, लग्नही केलं

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
अजब प्रेम की गजब कहाणी ! 21 वर्षीय तरुण 52 वर्षीय महिलेच्या प्रेमात पडला, लग्नही केलं

अजब प्रेम की गजब कहाणी ! 21 वर्षीय तरुण 52 वर्षीय महिलेच्या प्रेमात पडला, लग्नही केलं

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us