Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री जैन रत्न युवक परिषद तर्फे ‘धार्मिक शिक्षण आणि नैतिक संस्कार शिबिराचे आयोजन

najarkaid by najarkaid
December 15, 2022
in जळगाव
0
श्री जैन रत्न युवक परिषद तर्फे ‘धार्मिक शिक्षण आणि नैतिक संस्कार शिबिराचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- अखिल भारतीय श्री जैन रत्न युवक परिषद तर्फे ‘धार्मिक शिक्षण आणि नैतिक संस्कार’ हिवाळी शिबिराचे  आयोजन 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2022  या कालावधीत करण्यात आले आहे.

पाच दिवसीय हिवाळी शिबिरात सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा 6 वर्षे ते 45 वर्षे आवश्यक आहे. शिबिराची वेळ वेळ :- दुपारी 2 ते 4.30 पर्यंत  असेल,जळगाव शहरातील आर. सी . बाफना जैन स्वाध्याय भवन, गणपती नगर जळगाव येथे असणार आहेत.

अधिक माहितीसाठी शिबिर निवेदक श्री वर्धमान स्थानकवासी श्रावक संघ जळगाव, श्री जैन रत्न युवक परिषद जळगाव आणि जोधपूर यांच्याशी संपर्क करावा तसेच बातमीत दिलेल्या शिबिराच्या माहिती पत्रकावर असलेला QR स्कॅन करून आपण अधिक माहिती व शिबिरासाठी नोंदणी करू शकता.प्रोजेक्ट चेअरमन  विक्रम मुणोत 9823011331, जिनेश्वर डोसी 9325581118 यांच्या सोबतही आपण संपर्क करू शकता  असे आयोजकांनी कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १४० ठिकाणी १८ व २० डिसेंबर रोजी मद्यविक्रीला बंदी !

Next Post

समलिंगी विवाहांना आता ‘या’ देशात कायदेशीर मान्यता…

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
समलिंगी विवाहांना आता ‘या’ देशात कायदेशीर मान्यता…

समलिंगी विवाहांना आता 'या' देशात कायदेशीर मान्यता...

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us