Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १४० ठिकाणी १८ व २० डिसेंबर रोजी मद्यविक्रीला बंदी !

najarkaid by najarkaid
December 15, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १४० ठिकाणी १८ व २० डिसेंबर रोजी मद्यविक्रीला बंदी !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 15 (प्रतिनिधी) : – जिल्ह्यातील  14 तालुक्यातील एकूण 140 ग्रामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य यांचे कडून, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला आहे. जिल्हयातील एकूण 140 ग्रामपंचायतीच्या निवडणूकी साठी 18 डिसेंबर, 2022 रोजी मतदान तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील 'या' ठिकाणी १८ व २० डिसेंबर रोजी मद्यविक्रीला बंदी !

सदर ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम 2022 अंतर्गत प्रत्यक्ष निवडणुक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मतदानाच्या दिवशी निवडणुक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मतदान शांततेत पार पाडाव्यात तसेच त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सोबत जोडलेल्या यादीत नमुद केलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीतील मदयविक्री दुकाने बंद ठेवणे आवश्यक आहे.

जळगाव जिल्ह्यातील 'या' ठिकाणी १८ व २० डिसेंबर रोजी मद्यविक्रीला बंदी !

  जिल्हाधिकारी जळगाव यांचे पत्र क्र. साशा/ग्रामप/ईकावी/12/21/503/2022 दिनांक 5 डिसेंबर, 2022 रोजीच्या पत्रा नुसार ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर,2022 या कालावधीत जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतीच्या कालावधीत मुदत संपणाऱ्या असल्याने तेथे 18 डिसेंबर रोजी निवडणूका पार पडणार आहेत.

महाराष्ट्र विदेशी मदय (रोखीने विक्री व नोंदवहया इ) चे नियम 1969 चे नियम 9(अ) (2) (C) (1), (2)  तसेच महाराष्ट्र देशी मदय नियम 1973 चे नियम 26 (C) (1), (2), तसेच महाराष्ट्र ताडी दुकाने ( ताडी झाडे छेदणे) 1968 चे नियम 5 (अे) (1), (2)   टी.डी,1 अनुज्ञप्तीतील अ.क्र.11 (a) अन्वये मदय विक्री दुकाने असलेल्या निर्वाचन क्षेत्रात ज्या दिवशी स्थानिक प्राधीकरणाच्या सार्वत्रीक निवडणुका किंवा पोटनिवडणुका होत असलेल्या ठिकाणी मतदानाचा दिवस मतदानाच्या अगोदरचा दिवस व मतमोजणीचा दिवशी मदय विक्री बंद ठेवण्याबाबत नमुद केलेले आहे.

जळगाव जिल्ह्यातील 'या' ठिकाणी १८ व २० डिसेंबर रोजी मद्यविक्रीला बंदी !

तरी जिल्हयातील 140  ग्रामपंचायती निवडणूक मतदानाच्या दिवशी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये मदयविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
Tags: #ग्रामपंचायत निवडणूक 2022
ADVERTISEMENT
Previous Post

एरंडोल शहरात ५१ जणांवर वीजचोरीच्या कारवाईने खळबळ !

Next Post

श्री जैन रत्न युवक परिषद तर्फे ‘धार्मिक शिक्षण आणि नैतिक संस्कार शिबिराचे आयोजन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

श्री जैन रत्न युवक परिषद तर्फे 'धार्मिक शिक्षण आणि नैतिक संस्कार शिबिराचे आयोजन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us