Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक ; सासऱ्याच्या सत्तेला स्नुषा लावणार सुरुंग?

Editorial Team by Editorial Team
December 5, 2022
in जळगाव, राजकारण
0
एकनाथ खडसेंवर ईडीची कारवाई ; भाजपच्या खा.रक्षा खडसे म्हणतात..
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर : जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होताना दिसून येतेय. कारण राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दूध संघ आपल्या ताब्यात राहावा म्हणून जीवाचे रान सुरू केले आहे. तर या निवडणुकीत खडसे समर्थकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांनी आपला डाव मांडला आहे.

या खेळीचाच एक भाग म्हणून खडसे यांच्या स्नुषा, भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनाही प्रचाराच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे रक्षा खडसे या निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरून सासऱ्याच्या सत्तेला सुरुंग लावणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुक्ताईनगर येथे दूध संघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी पद्मश्री लोन येथे शेतकरी विकास पॅनलच्या मतदारांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी रक्षा खडसे यांनी जोरदार भाषण करून मतदारांचं लक्ष वेधलं. जळगाव जिल्हा दूध संघ सहकार क्षेत्रातील निवडणूक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मला सहकार क्षेत्राचा अनुभव कमी असल्याने मला त्या संदर्भात जास्त सांगता येणार नाही. पण दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसे पुढे नेता येईल याचा प्रयत्न सर्वजण करत आहेत, असं रक्षा खडसे म्हणाल्या.

शेतकऱ्यांना मजबूत करायचं असेल तर एक चांगलं व्यवस्थापन जिल्हा दूध संघावर देण्याची गरज आहे. शेतकरी विकास पॅनलला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या, असं आवाहनही त्यांनी केलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

६० लाख रुपये किमतीच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे बनविल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे विनोद देशमुखांसह ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल

Next Post

आजचे राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील आठवड्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी?

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
आजचे राशीभविष्य ; या राशीच्या लोकांनी आज व्यवहारात ही चूक करू नये, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती

आजचे राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील आठवड्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी?

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us