Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

8 वर्षांचा मुलगा लिफ्टमध्ये अडकला, अन् मग.. पाहा हा VIDEO

Editorial Team by Editorial Team
December 3, 2022
in राष्ट्रीय
0
8 वर्षांचा मुलगा लिफ्टमध्ये अडकला, अन् मग.. पाहा हा VIDEO
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : लिफ्ट अपघातांच्या घटना वारंवार पुढे येतात असून अशातच एक घटना समोर आली आहे. 8 वर्षांचा मुलगा लिफ्टमध्ये अडकल्याची घटना ग्रेटर नोएडाच्या बिसराखमध्ये घडलीय. सुमारे 10 मिनिटे हा मुलगा लिफ्टमध्ये अडकला होता.ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. दरम्यान, वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

लिफ्टमधून जात असताना चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर लिफ्टचा दरवाचा अचानक उघडला आणि लिफ्ट बंद पडली. त्यामुळे हा मुलगा लिफ्टमध्येच अडकला.अशा परिस्थितीत मुलाने अनेकवेळा मदतीसाठी हाक मारली आणि मदतीसाठी इमर्जन्सी बटणही दाबले, परंतु तरीही मुलाला मदत मिळू शकली नाही.

In another lift incident, a 10 year old child got stuck in the lift for 10 minutes. The lift door got opened in between two floors. This happened in the Nirala Aspire society of Greater Noida. pic.twitter.com/HZ4ak38Ayh

— Anjali singh (@scribe_anjali) December 2, 2022

हा मुलगा लिफ्टमध्ये एकटाच होता. त्यामुळे लिफ्ट बंद पडल्यानंतर तो चांगलाच घाबरला. पाचव्या मजल्यावर राहणारा रहिवासी लिफ्टजवळ गेला तेव्हा त्याला आतून मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी सुरक्षारक्षकाला बोलावले. त्यानंतर तब्बल दहा मिनिटांनी रहिवाशांच्या मदतीने या मुलाला बाहेर काढणायत आले. ही संपूर्ण घटना इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबईत आजपासून पंधरा दिवस कलम 144 लागू : यावर राहणार बंदी??

Next Post

‘लिव्ह इन’मध्ये राहण्यापूर्वी जाणून घ्या तुमचे हक्क, कायदा तुम्हाला हे संरक्षण देतो?

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
‘लिव्ह इन’मध्ये राहण्यापूर्वी जाणून घ्या तुमचे हक्क, कायदा तुम्हाला हे संरक्षण देतो?

'लिव्ह इन'मध्ये राहण्यापूर्वी जाणून घ्या तुमचे हक्क, कायदा तुम्हाला हे संरक्षण देतो?

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us