कॅन्टोनमेंट बोर्ड अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) निवासी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ 01
2) लेडी मेडिकल ऑफिसर 01
3) नर्स (GNM) 01
4) सहाय्यक शिक्षक 01
5) कनिष्ठ लिपिक 01
6) मेसन 01
7) प्लंबर 01
8) माळी 03
9) शिपाई 01
10) चौकीदार 01
11) वॉर्ड बॉय 01
12) मजदूर 04
13) सफाई कामगार 23
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पद क्र. १ : ०१) कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस सह प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्रात डिप्लोमा ०२) महाराष्ट्र वैद्यकीय परिषद /
सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन नोंदणी २३ ते ३५ वर्षे
पद क्र.२ : ०१) कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस ०२) महाराष्ट्र वैद्यकीय परिषद / सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन नोंदणी २३ ते ३५ वर्षे
पद क्र.३ : जीएनएम मध्ये डिप्लोमा किंवा बी.एस्सी (नर्सिंग) २१ ते ३० वर्षे
पद क्र.४ : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) ०२ वर्षाचा डिप्लोमा ०३) MS-CIT प्रमाणपत्र २१ ते ३० वर्षे
पद क्र.५ : ०१) मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे ०२) MS-CIT प्रमाणपत्र ०३) सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे किंवा टंकलेखन इंग्रजी मध्ये ४० श.प्र.मि. आणि मराठी मध्ये ३० ४० श.प्र.मि. २१ ते ३० वर्षे
पद क्र.६ : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय २१ ते ३० वर्षे
पद क्र.७ : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय २१ ते ३० वर्षे
पद क्र.८ : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) शासन मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून गार्डनरचा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (माली) २१ ते ३० वर्षे
पद क्र.९ : १० वी परीक्षा उत्तीर्ण २१ ते ३० वर्षे
पद क्र.१० : १० वी परीक्षा उत्तीर्ण २१ ते ३० वर्षे
पद क्र.११ : १० वी परीक्षा उत्तीर्ण २१ ते ३० वर्षे
पद क्र.१२ : ७ वी परीक्षा उत्तीर्ण २१ ते ३० वर्षे
पद क्र.१३ : ७ वी परीक्षा उत्तीर्ण २१ ते ३० वर्षे
हे पण वाचा :
पोरांनो तयारीला लागा.. राज्यात लवकरच 4122 तलाठ्यांची भरती होणार
राज्यातील या ठिकाणी 10वी ते पदवीधर उमेदवारांसाठी मोठी भरती
Income Tax मध्ये या पदांसाठी भरती.. नोकरीची ठिकाण जळगावसह या जिल्ह्यांमध्ये
खुशखबर.. केंद्रीय विद्यालय संघटनेमध्ये 13 हजाराहून अधिक पदांसाठी भरती
वयाची अट : ०३ जानेवारी २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
अर्ज पाठवण्याचा पत्ता – कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, AMX चौक, कॅम्प, अहमदनगर- 414002 (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट – ahmednagar.cantt.gov.in
PDF जाहिरात – https://cutt.ly/y1UEtJD